अलर्ट! या ८ अॅप्सना तात्काळ डिलीट करा, अन्यथा तुमच्या पैशांनी हॅकर्स करतील शॉपिंग

नवी दिल्लीः लोकांची सुरक्षा तोडण्यासाठी हॅकर्स नवीन नवीन पद्धत अवलंबत आहेत. ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एक नवीन मेलवेयरला ८ अँड्रॉयड अॅप मध्ये लपवण्यात आले होते. जे आणि मध्ये युजर्सला लक्ष्य करीत होते. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या अॅप्सचे ७,००,००० हून अधिक डाउनलोड आहेत. वाचाः फोटो आणि वॉलपेपरच्या रुपात राहतात हे अॅप्स फोटो एडिटर, वॉलपेपर पजल्स, कीबोर्ड स्किन्स आणि अन्य कॅमेरा संबंधित अॅपच्या रुपाने स्वतःची ओळख असल्याची सांगतात. अॅप्समध्ये एम्बेडेड मेलवेयर एसएमएस मेसेज नोटिफिकेशन्सला हायजॅक करतात. त्यानंतर अनऑथराइज्ड खरेदी करतात. वाचाः Google Play Store वर असे देतात धोका रिपोर्टच्या माहितीनुसार, अॅप्सने रिव्ह्यू साठी अॅपच्या एकाच व्हर्जनला सबमिट करून गुगल प्ले स्टोरवर आपला रस्ता बनवला आहे. त्यानंतर अपडेटच्या माध्यमातून यात मॅलिशयस कोड टाकला आहे. McAfee Mobile Security ने Android / Etinu च्या रुपात या धोकादायकची माहिती लावते आहे. त्यानंतर मोबाइल युजर्सला याच्या धोक्यासंबंधी अलर्ट केले आहे. या अॅप्समध्ये सध्या मेलवेयर डायनामिक कोर लोडिंगचा फायदा घेत आहे. मेलवेयरच्या एन्क्रिप्टेड पेलोड cache.bin, settings.bin, data.droid, किंवा .png फाइलच्या नावाचा उपयोग करून हे अॅप्स जोडलेल्या असेस्ट्स फोल्डरमध्ये दिसते. वाचाः मेसेज नोटिफिकेशन चोरतात हे मेलवेयर रिपोर्टमध्ये सांगितले की, सर्वात आधी मेन .apk मध्ये लपलेले मॅलिशियस कोड, असेस्ट्स फोल्डर मध्ये 1.png फाइल उघडतात. याला loader.dex, मध्ये डिक्रिप्ट करतात. त्यानंतर ड्रॉप्ड .dex लोड करतात. key च्या रुपात पॅकेज सोबत 1.png RC4 चा उपयोग करून एन्क्रिप्ट केले आहे. आधी पेलोड C2 सर्वर साठी HTTP POST बनवले आहे. रिपोर्टमध्ये पुढे हेही म्हटले की, मेलवेयर key management सर्वरचा उपयोग करतात. आणि AES एन्क्रिप्टेड दूसरे पेलोड 2.png साठी सर्वर वरून आवाहन करतात. मेलवेयर मध्ये self-update function सुद्धा आहे. तसेच URL वॅल्यू वर रिस्पॉन्ड करतो आहे. URL मध्ये कंटेंट 2.png च्या ऐवजी उपयोग केले जाते. नवीन मेलवेयरच्या वर उल्लेख करण्यात आला आहे की मेसेज नोटिफिकेशनला हायजॅक करतो आहे. त्यानंतर एसएसएसला अँड्रॉयड जोकर मेलवेयरसारखे सामान चोरी करू शकते. वाचाः अँड्रॉयड डिव्हाइस मध्ये हे ८ अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा १. com.studio.keypaper2021 २. com.pip.editor.camera ३. org.my.favorites.up.keypaper ४. com.super.color.hairdryer ५. com.ce1ab3.app.photo.editor ६. com.hit.camera.pip ७. com.daynight.keyboard.wallpaper ८. Com.super.star.ringtones वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xq09lo

Comments

clue frame