३९९ रुपयांचे बेस्ट प्रीपेड प्लान, एक्स्ट्रा इंटरनेट मिळवा अन् मजा करा

नवी दिल्लीः मोबाइल डेटा () सध्या आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनले आहे. मोबइल असला आणि त्यात इंटरनेट नसेल तर आपण त्याशिवाय राहूच शकत नाही, अशी परिस्थिती आजघडीला अनेकांची झाली आहे. इंटरनेट हे मोबाइलमध्ये हवेच आहे. यामुळे युजर्संना मोबाइलमध्ये अनेक कंटेट पाहण्यासाठी बेस्ट प्लानचा शोध असतो. या ठिकाणी तुम्हाला ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान्ससंबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Airtel चा प्लान Airtel चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये डेली १.५ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. यात रोज १०० SMS आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. या प्लान सोबत युजर्संना Airtel Thanks बेनिफिट्स मिळतात. तसेच , Wynk Music आणि अनेक अॅप्सचे सब्सक्रिप्शन युजर्संना ऑफर केले जाते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात Amazon Prime Video Mobile Edition चे सब्सक्रिप्शन एक महिन्यासाठी दिले जाते. वाचाः BSNL चा प्लान BSNL चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये १ जीबी डेली हाय स्पीड डेटा दिला जातो. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होते. ही स्पीड कमी होऊन 80 Kbps पर्यंत जाते. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, रोज १०० SMS दिले जाते. या प्लानची वैधता ८० दिवस आहे. वाचाः Reliance Jio चा प्लान Reliance Jio चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान मध्ये डेली १.५ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. याची वैधता ५६ दिवसांची आहे. यात युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० SMS दिले जाते. या प्लान सोबत युजर्संना जिओ अॅप्लिकेशनचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये दिले जाते. यात JioSecurity, JioCloud, JioCinema आणि JioNews सारखे अॅप्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dFF52s

Comments

clue frame