नवी दिल्ली : ऍमेझॉन आणि नेटफ्लिक्स सारख्या व्हिडीओ स्ट्रिमिंग अँप्सचा मोफत ऍक्सेस असा मेसेज तर तुम्हाला व्हाट्स अँप वॉर आला असेल तर लगेच सावध व्हा. त्या लिंकवर क्लिक करू नका. या लिंक्स द्वेषयुक स्वरूपाच्या असून यावर क्लिक केल्याने तुमची बँक संदर्भातील माहिती महत्वाची माहिती देखील चोरी जाऊ शकते. युझर्सने सतर्क रहावे व अशा प्रकारच्या ' मलिकल' लिंक्स अजिबात फॉरवर्ड न करण्याचे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांनी यासंदर्भातील विविध स्कीनशॉट देखील शेअर केले आहे. वाचा : जगात कुठेही ६० दिवसांकरिता ऍमेझॉन प्राईम मोफत मिळवा अशा पद्धतीचे मेसेजस युझर्सना येऊ शकतात. पण, जर थोडे काळजीपूर्वक पाहिले तर यात ऍमेझॉन प्राईम ऐवजी ऍमेझॉन प्रीमियम असे लिहिलेले आहे. दुसरे म्हणजे यात दिलेली युआरएल. यात देखील प्रोफाइल लिस्ट असा वाचता येतंय. अटॅकार्स तुमच्या मोबाईलमध्ये ,मालवेअर्स इन्स्टॉल करून माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचे क्रेडिट का अशा र्ड, बँक संबंधी माहिती असे काहीहि ते असू शकते. असे होऊ नये याकरिता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या लिंक्स किंवा मेसेज ओपन करण्यापूर्वी खात्री करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vjcWnP
Comments
Post a Comment