याला म्हणतात सोशल मीडिया ग्रुप; ऑक्सिजन, बेड, जेवणाच्या मदतीसाठी २४ तास ऑन ड्युटी

नवी दिल्लीः करोना व्हायरसची दुसरी लाट आल्याने अनेक जण हवालदील झाले आहेत. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन, बेड मिळत नाही. अनेकांना वेळेवर जेवण मिळत नाही. अशा लोकांच्या मदतीसाठी सोशल मीडिया ग्रुप धावून आले आहेत. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अनेक ग्रुप असून ते गरजुवतांना मदत करीत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव ग्रुप मध्ये गुरूग्राम आणि मुंबईसह अन्य शहरात प्लाझ्मा डोनेशन, फ्री बेडचे हॉस्पिटल शोधणे, अनेकांना मदत कार्य करणे, वॉलंटियर उपलब्ध करण्यास मदत करीत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देशात मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. वाचाः फेसबुकवर ग्रुप फेसबुकवर Humankind Global ग्रुप अॅक्टिव असून त्यात ज्या लोकांना गरज आहे. अशा लोकांना हा ग्रुप मदत करीत आहे. म्हणजेच ग्रुपमधील गरजुवंतांसोबत मदतीसाठी थांबलेले लोक या ग्रुपशी जोडले जात आहेत. हा ग्रुप देशभरात काम करीत आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीला मदत मिळावी यासाठी हा ग्रुप अॅक्टिव आहे. वाचाः फेसबुकवर फेसबुकवर Powai Women Networking ग्रुपला जास्तीत जास्त मुंबई येथील महिलांकडून चालवले जात आहे. परंतु, हा ग्रुप बेंगळुरू, दिल्ली, इंदूर, जयपूर, लखनऊ, सोबत सिंगापूर आणि बँकॉक सारख्या ठिकाणी मेंबर्सची मदत करीत आहे. हा ग्रुप अनेक प्रकारची मदत करीत आहे. ज्यात मेडिकल हेल्प, बिझनेस सपोर्ट, प्रेग्नंसी संबंधित मदत, किड्स वेलफेयर, महिलांच्या समस्या, आर्थिक मदत आदीचा यात समावेश आहे. सध्या हा ग्रुप ऑक्सिजन, जेवण व्यवस्था, प्लाझ्मा डोनर, इंजेक्शन आदी शोधण्यास गरजुवंताला मदत करतो. वाचाः फेसबुकवर फेसबुकवर World Martaha Organisation ग्रुप ब्लड, ब्लड प्लाझ्मा आणि हॉस्पिटल संबंधित मदत उपलब्ध करून देतो. या ग्रुपच्या आत महाराष्ट्रातील युजर्सं जोडले गेलेले आहे. युजर्संच्या मदतीसाठी worldmaratha@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करू शकता. फेसबु वर उपलब्ध हा खासगी ग्रुप आहे. म्हणजेच युजर्संना यात जोडण्यासाठी अप्रूव्हलची गरज पडते. त्यानंतर त्या व्यक्तीला ग्रुपमध्ये घेतले जाते. वाचाः फेसबुकवर Gurgaon Helpline आणि फेसबुकवर Gurgaon Helpline आणि Gurgaon Food Freak Platform ग्रुप लोकांना हॉस्पिटलचे बेड, मेडिसिन, प्लाझ्मा, डॉक्टर आणि अन्य माहिती शोधण्यास मदत करतो. Gurgaon Food Freak ग्रुप मध्ये होम शेफ आणि अन्य मेंबर्स सोबत मिळून होम क्वॉरंटाइन कुटुबांसाठी घरचे जेवण उपलब्ध करते. हे दोन्ही ग्रुप प्रायव्हेट आहेत. गुरुग्रामच्या लोकांना मदत करीत आहेत. या ग्रुपमध्ये तुम्ही मदत मागू शकता. तसेच इतरांना मदत करू शकता. वाचाः WhatsApp वर WhatsApp वर Network Capital ग्रुपमध्ये 24x7 सुविधा उपलब्ध केली जाते. यात वॉलंटियर मानसिक आरोग्य संस्था, कोविड १९ संस्था आणि फ्री मध्ये सल्ला देण्याचा सपोर्ट करते. हा एक प्रायव्हेट ग्रुप आहे. याचे नेटवर्क १०० हन जास्त देशातील लोकांच्या सदस्यांसोबत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QRwsso

Comments

clue frame