थॉमसनच्या स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि कुलर्सवर मिळणार आकर्षक सूट, फ्लिपकार्टवर उद्यापासून सेल सुरू
नवी दिल्ली : युरोपमधील नामांकित कंपनी, थॉमसन भारतात संचालनाचे तिसरे वर्ष साजरे करत असून यानिमित्त कंपनीतर्फे ग्राहकांना ऑफर्स व सूट देण्यात येणार आहे. यात स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन व कुलर्सवर विशेष सूट देण्यात येत आहे. उद्या २२ एप्रिल ते २३ एप्रिल पर्यंत हा सेल फ्लिपकार्ट वर सुरु राहील. कोणत्या वस्तूवर किती सूट मिळणार आहे याची विस्तृत माहिती आम्ही आपल्याला देत आहो. थॉमसन ने २०१८ मध्ये स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत व्यापाराचा श्रीगणेशा केला. त्यानंतर कंपनीने टीव्ही, वॉशिंग मशीन आणि एअर कूलर्समध्ये विभागात देखील एंट्री केली. कंपनी स्मार्ट टीव्हीच्या रेंजमध्ये २४ इंच, ३२ इंच, ४० इंच, ४२ इंच, ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच, ६५ इंच आणि ७५ इंच टीव्ही, ऑटोमेटिक आणि सेमी ऑटोमेटिक वॉशिंग मशीन आणि नुकतीच लॉन्च करण्यात आलेल्या डेझर्ट आणि विंडो कूलर आहे. थॉमसन 24TM2490 ची किंमत ८,९९९ रुपये आहे. थॉमसन ३२ टीएम ३२९० ची किंमत ११,९९९रुपये आहेत. थॉमसन ३२PATH०११ ची किंमत १३,७९९ रुपये आहे. थॉमसन ३२PATH0011BL ची किंमत १३७९९ रुपये आहे. थॉमसन 40PATH7777 ची किंमत १९४९९ रुपये आहे. थॉमसन 42PATH1212 ची किंमत २०४९९ रुपये आहे. थॉमसन 43PATH0009 ची किंमत २२९९९ रुपये आहे. थॉमसन 43PATH0009BL ची किंमत २१९९९ रुपये आहे. थॉमसन 43PATH4545 ची किंमत २४९९९ रुपये आहे. थॉमसन 43 ओथप्रो 2000 ची किंमत २८९९९ रुपये आहे. थॉमसन 50PATH1010 ची किंमत ३१,९९९ रुपये आहे. थॉमसन 50 ओथप्रो 1212 ची किंमत ३२९९९ रुपये आहे. थॉमसन 55PATH5050 ची किंमत ३५९९९ रुपये आहे. थॉमसन 55 OATHPRO 0101 ची प्रारंभिक किंमत ३७९९९ रुपये आहे. थॉमसन 65 ओथप्रो 2020 ची किंमत५३९९९ रुपये आहे. थॉमसन 75 OATHPRO2121 ची किंमत १०,४९९ रुपये आहे. थॉमसनच्या एअर कूलर्सची रेंज याप्रकारे आहे थॉमसन ५० एल विंडो एअर कूलर: किंमत ५६९९ रुपये थॉमसन ७० एल डेझर्ट एअर कूलर: किंमत ७७९९ रुपये थॉमसन ९० एल डेझर्ट एअर कूलर: किंमत ९१९९ रुपये थॉमसन वॉशिंग मशीनच्या किमती याप्रकारे आहे थॉमसन ६.५ केजी सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत ६९९० रुपये थॉमसन ७ केजी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत ६९९० रुपये . थॉमसन ७.५ केजी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत ७९९० रुपये थॉमसन ८.५ केजी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत ९४९० रुपये थॉमसन ६.५ केजी फुलली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत ११४९० रुपये थॉमसन ७. ५ केजी फुलली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत १२९९०रुपये थॉमसन १०.५ केजी फुलली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत २८,४९९ रुपये
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tBYB5i
Comments
Post a Comment