BigBasket च्या २ कोटीहून जास्त ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक, असं तुमचं नाव चेक करा

नवी दिल्लीः ऑनलाइन डेटा लीकची माहिती जवळपास सर्व प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळते. मग ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक असो की, WhatsApp, LinkedIn किंवा Dominos असो, डाटा ब्रीच आता एक मोठी समस्या बनली आहे. २०२० मध्ये च्या डेटा उल्लंघन केल्याने चर्चेत आले होते. जवळपास ६ महिने बीग बास्केटच्या युजर्संचा डेटा ब्रीच झाला होता. त्यात ३० लाख रुपये किंमतीत विक्रीसाठी डार्क वेबवर टाकण्यात आले होते. वाचाः ऑनलाइन ग्रॉसरी डिलीवरी प्लॅटफॉर्म BigBasket च्या युजर्संच्या डेटा ब्रीच झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता काही महिन्यानंतर २ कोटीहून जास्त युजर्संचा डेटा बेस कथित रुपाने डार्क वेबवर टाकण्यात आला आहे. यात युजर्संचे फोन नंबर, पासवर्ड, ईमेल अॅड्रेस आदीचा समावेश आहे. यासोबतच युजर्सकडून करण्यात आलेल्या डिलिवरीचा सर्व अॅड्रेस आणि जन्मतारीख सुद्धा या डेटात समावेश आहे. वाचाः हा डेटा बेस डार्क वेबवर फ्री मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यात सर्व पासवर्ड एन्क्रिप्टेड आहेत. परंतु, एक हॅकरने दावा केला आहे की, काही पासवर्ड डिक्रिप्ट करू शकते. याची माहिती सायबर सिक्योरिटी अॅडवोकेट गलने ट्विटरवरून दिली आहे. त्यात त्यांनी पोस्ट आणि नंबर्सचे प्रूफ शेयर केले आहे. आतापर्यंत BigBasket कडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. या सायबर हल्ल्यात आपल्या सर्वर मध्ये चांगले सायबर सुरक्षा नियोजित करायला हवी. ज्या युजर्स डेटाचे उल्लंघन केले आहे. ते आपल्या ईमेल अॅड्रेसला Have i Been Pwned? द्वारे तपासू शकतात की, त्यांचे ईमेल अॅड्रेस हॅक झाले की नाही. यादरम्यान Have i Been Pwned? वेबसाइट ने, ज्या युजर्संचा डेटा लीक होण्यास उपलब्ध करते आहे. डेटा लीक संबंधी प्रभावित युजर्संना सूचना दिली आहे. ही सूचना ईमेल द्वार पाठवण्यात आली आहे. वाचाः असे चेक करा ईमेल हॅक झाले की नाही यासाठी तुम्हाला Have i Been Pwned? वेबसाइट वर जावे लागेल. ज्या आयडी ने तुम्ही आपले BigBasket मध्ये रजिस्टर केले आहे. त्या ठिकाणी एन्टर करावे लागेल. त्यानंतर मोबाइल नंबरला होम वर देण्यात आलेल्या बॉक्सच्या आतमध्ये टाकावे लागेल. यानंतर pwned बटन वर क्लिक करावे लागेल. जर तुमचे ईमेल आयडी हॅक झालेले असेल तर Oh no — pwned! चा मेसेज मिळेल. जर तुमचे ईमेल आयडी हॅक झाले नसेल तर तुम्हाला Good news — no pwnage found! चा मेसेज मिळेल. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gH8A5V

Comments

clue frame