Spring Season 2021: Google ने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

नवी दिल्लीः : ज्यावेळी खास दिवस असतो. त्यावेळी गुगल खा डूडल बनवते. खास डूडल साकारून गुगल लोकांना याची माहिती देतो. गुगलने आज एक जबरदस्त डूडल साकारले आहे. आजपासून वसंत ऋतू सुरू झाला आहे. २१ जून पर्यंत सुरू राहणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी गुगलने खास डूडल साकारले आहे. जाणून घ्या वसंत ऋतू आणि या डूडल विषयी. वाचाः वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी गुगलने खास डूडल साकारले आहे. यात निळ्या, हिरव्या, लाल, नारंगी, पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या नैसर्गिक प्रकृतिशी जोडले आहे. यात रंगीबेरंगी फुल आहे. तसेच यात जंगली उंदीर सुद्धा दाखवले आहे. यावर फुलांचा एक गुलदस्ता दिसत आहे. तुम्हाला वसंत ऋतू तीन मधमाशा उडताना दिसत आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वसंत ऋतूच्या संबंधी सविस्तर माहिती व लेख मिळतो. तसेच यात २० मार्च म्हणजेच आजपासून वसंत ऋतू सुरू होऊन २१ जून पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येते. वाचाः वसंत ऋतूचा हवामान थंड हवेत आणि गरमी मध्ये येते. या दरम्यान जास्त गरमी होती न जास्त गरमी. वसंतू ऋतू मध्ये फुल बहरतात. प्रत्येक ठिकाणी फुले खुलून दिसतात. यादरम्यान, दिवस रात्रची वेळ बरोबर असते. वसंत चे हवामान आधी Spring Equinox च्या नावाने ओळखले जाते. ज्यावेळी सूर्य दक्षिणी कडून उत्तर गोलार्ध मध्ये जात असते. Equinox मध्ये दिवस आणि रात्र जवळपास १२ तासांची वेळ लागते. वाचाः गुगल जगातील सर्वात मोठे इंजिन आहे. याची सुरुवात १९८९ मध्ये झाली होती. तेव्हापासून कंपनी कोणत्या कोणत्या दिवसांचे निमित्त साधून अशा खास दिवशी साकारत असते. जर कुणाची जन्मदिवस असो की कुण्या बड्या व्यक्तीचीन पुण्यतिथी. गुगल सध्या १०० हून जास्त भाषेत जगभरात काम करते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c1AiHx

Comments

clue frame