Samsung Galaxy M12 फोनची जबरदस्त विक्री, बनवला रेकॉर्ड

नवी दिल्लीः सॅमसंगने नुकताच स्मार्टफोन लाँच केला आहे. ग्राहकांचा याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. १८ मार्चला फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सेलमध्ये ४८ तासांत ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन आहे. अॅमेझॉन इंडियवर प्रत्येक तासात आपला बेस्ट सेलिंग प्रोडक्टची लिस्टला अपडेट केले आहे. वाचाः फोनची किंमत किती ११ रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सुरुवातीत येणाऱ्या या फोनला नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 64GB वेरिएंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. फोनला तीन कलर ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या रंगात उपलब्ध केले आहे. फोनला आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड धारकांना १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. वाचाः 6000mAh ची बॅटरी स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. जो १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कंपनीचा दावा आहे की, ४ जी नेटवर्कवर ५८ तासांचा टॉकटाईम देतो. फओनमध्ये एचडी+ (720x1,600 पिक्सल) रेजॉलूशनचा 6.5 इंचाचा इनफिनिटी-वी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 वर काम करतो. वाचाः 48MP चा रियर कॅमेरा स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर दिला आहे. फोनची स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vLmwRq

Comments

clue frame