नवी दिल्लीः आपल्या प्रीमियम स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेली OnePlus ने Smart Wearable सेगमेंट मध्ये OnePlus Band नंतर आता पहिल्यांदा Smartwatch सुद्धा लाँच केली आहे. ज्यात अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. OnePlus Watch ला भारतात १६ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. यावेळी फोनला लाँच करण्यात आले आहे. परंतु, फोनची किंमत अद्याप घोषित केली नाही. वाचाः OnePlus Watchचे फीचर्स OnePlus Watch च्या फीचर्समध्ये 1.39 इंचाचा HD AMOLED डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिजॉल्यूशन 454x454 पिक्सल आहे. याचा डिस्प्ले 2.5D ग्लास दिला आहे. याची 326 ppi पिक्सल डेंसिटी याला खास बनवते. ही वॉच 44MM साइज आणि राउंड डायल शेप मध्ये आहे. वनप्लस वॉच मध्ये 402mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्ज मध्ये ५ दिवसांची बॅटरी वापरू शकते. वनप्लस वॉच मध्ये ४ जी स्टोरेज दिला आहे. वाचाः जबरदस्त बिल्ड क्वॉलिटी Midnight Black आणि Moonligt Silver कलर ऑप्शन मध्ये लॉन्च OnePlus Watch मध्ये GPS कनेक्टिविटी सोबत अनेक खास फीचर्स दिले आहे. IP68 बिल्ड वनप्लस वॉच डस्ट आणि वॉटर रसिस्टेंस फीचर दिले आहे. वनप्लस वॉचला Warp फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसोबत लाँच केले आहे. ज्यात २० मिनिट मध्ये फुल चार्ज केले जाऊ शकते. वनप्लस वॉच संबंधी सांगितले जात आहे की, जीपीएस ऑन ठेवण्यासाठी एक दिवसांहून जास्त वापर केला जाऊ शकतो. वाचाः १०० हून जास्त स्पोर्ट्स आणि अॅक्टिविटी मोड OnePlus Watch मध्ये Google Wear OS सपोर्ट दिला आहे. वनप्लसची पहिली स्मार्टवॉच मध्ये 100 हून जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत. सोबत ५० फेस वॉच सुद्धा दिली आहे. बाकी फीचर्स मध्ये SpO2 ब्लड ऑक्सीजन मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर सह आणखी खास फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tTBWRX
Comments
Post a Comment