लाँचआधीच लीक झाले OnePlus Watchचे सर्व फीचर्स, पाहा काय आहे खास

नवी दिल्लीः आणि OnePlus 9 प्रो स्मार्टफोन सोबत २३ मार्चला कंपनी वनपल्स वॉचला लाँच करणार आहे. टिप्स्टर ईशान अग्रवालने या वॉचचे फीचर्सचा खुलासा केला आहे. वनप्लसची पहिली स्मार्टवॉच IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट सोबत येणार आहे. अन्य सर्व फिनटनेस ब्रँड आणि स्मार्टवॉच प्रमाणे वनप्लस वॉच हार्ट रेट मॉनिटरिंगला सपोर्ट करणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, ला Black आणि Silver कलर मध्ये लाँच केले जाऊ शकते. वाचाः OnePlus वॉचची खास वैशिष्ट्ये वनप्लस वॉच कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम दिली जाणार आहे. ही स्मार्टवॉच तुमच्या झोपेची पॅटर्नला नोट करेल. यासोबतच वनप्लस वॉच स्ट्रेस मॉनिटर, SpO2 मॉनिटरिंग आणि मल्टीपल वर्कआउट मोड सारखे अनेक फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये Qualcomm Snapdragon 4100 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. वनप्लस स्मार्टवॉचला तुम्ही वनप्लसच्या दुसऱ्या डिव्हाइस सोबत सहज कनेक्ट करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये तुम्ही फोन, ऑडियो डिव्हाइस आणि टीव्ही कनेक्ट करू शकता. रिपोर्टच्या माहितीनुसार, OnePlus Watch ची किंमत २० हजार रुपये असू शकते. वाचाः रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, वनप्लस वॉचला दोन मॉडलमध्ये लाँच केले जाऊ शकते. ज्यात एक वाय फाय आणि दुसरे LTE कनेक्टिविटी सोबत येऊ शकते. OnePlus च्या एका वॉचची डिझाइन रेक्टांगुलर असणार आहे. तर दुसरी गोल असू शकते. वॉच मध्ये 46mm चे डायल असू शकते. पहिली सिलिकॉन स्ट्रॅप फिटनेस पसंत करणाऱ्या युजर्स आणि दुसरा स्ट्रॅप प्रोफेशनल साठी मिळू शकते. याचा एक सायबर पंक २०७७ एडिशन व्हेरियंट सुद्धा स्ट्रॅप सोबत लाँच केला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Qi5oCx

Comments

clue frame