OnePlus 9 Series मध्ये स्वस्त फोन Oneplus 9R लाँच, जाणून किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी OnePlus ने भारतात Smartphones सोबत याचे खास वेरिएंट Oneplus 9R सुद्धा लॉन्च करण्यात आले आहे. ज्याची कमी किंमतीत फ्लॅगशीप फीचर्स दिले आहेत. या फोनला गेम खेळणाऱ्यांसाठी खास लाँच केले आहेच Carbon Black आणि Lake Blue कलर ऑप्शन मध्ये वनप्लस ९ आरला ३९ हजार ९०० रुपये किंमतीत लाँच केले आहे. याची सुरुवातीच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत आहे. वाचाः Oneplus 9R ला 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट मध्ये लाँच केले आहे. याची किंमत ४३ हजार ९९९ रुपये आहे. आता जाणून घ्या वनप्लस ९ सीरीजच्या या स्वस्त व्हेरियंट मध्ये काय काही खास फीचर्स दिले आहेत. OnePlus 9R चे फीचर्स OnePlus 9R च्या फीचर्स मध्ये ६.५५ इंचाचा FHD+ Fluid AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 Hz आहे. या फोनला स्क्रीन रिझॉल्यूशन 1920x1080 पिक्सल आहे. याच फ्रंट कॅमेरा साठी कॉर्नर पंच होल सेटअप दिला आहे. Android v11 ऑपरेटिंग सिस्टम दिला आहे. या फोन मध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर दिला आहे. कंपनीने या फोनला ५ जी कनेक्टिविटी सोबत लाँच केले आहे. वाचाः OnePlus 9R कॅमेरा आणि बॅटरी OnePlus 9R मध्ये 4500 mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 65 W Warp फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वनप्लस ९ सीरीजमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याची प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. सोबत १६ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फओनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vQY0hN

Comments

clue frame