Jioचा सुपर व्हॅल्यू प्लान्स मध्ये ७४० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, किंम २४९ रुपयांपासून सुरू
नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () युजर्संना अनेक जबरदस्त प्रीपेड प्लान्स ऑफर करीत आहे. यात युजर्संला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा सोबत अनेक बेनिफिट्स दिले जात आहे. या प्लान लिस्टमध्ये कंपनीचे दोन प्लान जबरदस्त सुपर व्हॅल्यू प्लान आहे. या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि ७४० जीबी पर्यंत डेटा आणि ४६५ दिवसांपर्यंत वैधता ऑफर केली जाते. वाचाः जिओचा २५९९ रुपयांचा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये युजर्संना एकूण ७३० जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी १० जीबी एक्स्ट्रा डेटा देत आहे. तेही कोणत्याही एक्स्ट्रा चार्जसाठी आहे. प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. तसेच या प्लानमध्ये कंपनी आपल्या युजर्ससाठी वर्षभरासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन देत आहे. वाचाः जिओचा २४९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये कंपनी रोजी २ जीबी या प्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा देत आहे. २८ दिवसांची वैधता मिळणाऱ्या या प्लानमध्ये युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते. याशिवाय, प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जात आहे. प्लानच्य़ा सेब्सक्रायबर्सला कंपनी जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारखे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. वाचाः टेड्रिंग आहे जिओचा ३४९ रुपयांचा प्लान सध्या जिओचा हा प्लान ट्रेडिंग कॅटेगरीत आहे. या प्लानमध्ये कंपनी २८ दिवस रोज ३ जीबी डेटा ऑफर करते. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएसएसची सुविधी दिली जाते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eWNm31
Comments
Post a Comment