नवी दिल्लीः सध्या कमी किमतीवर पूर्ण २८ दिवसांची वैधतेचे प्लान खरेदी करू शकता. Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे १४९ रुपयांचे प्रीपेड रिचार्ज प्लान मिळतील या तिन्ही कंपन्या तुम्हाला रोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देत आहे. जाणून घ्या या सर्व प्लानविषयी. वाचाः Airtel चा १४९ रुपयांचा रिचार्ज प्लान, जर तुम्ही एअरटेलचे युजर्स असाल तर तुम्हाला १४९ रुपयांचा प्लान ऑफर करते. या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविदा मिळते. रोज 300 SMS दिले जातात. प्लान अंतर्गत तुम्हाला एकूण २ जीबी इंटरनेट डेटा दिला जातो. वाचाः Jio चा १४९ रुपयांचा रिचार्ज प्लान. जिओच्या कस्टमर्ससाठी १४९ रुपयांचा स्वस्त प्लान ऑफर करीत आहे. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. यात तुम्हाला रोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. युजर्संना या प्लानमध्ये रोज 100SMS सुद्धा दिले जातात. वाचाः Vodafone idea चा १४९ रुपयांचा रिचार्ज प्लान. जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे युजर्सं असाल तर १४९ रुपयांच्या रिचार्ज प्लामध्ये २८ दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा दिला जातो. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 300SMS एसएमएसचा फायदा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31qmfFH
Comments
Post a Comment