४९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत ३जीबी डेटा, Jio, Airtel, Vi आणि BSNL चे स्वस्त डेटा प्लान्स

नवी दिल्लीः अनेकदा असे होते की, आपल्याला मिळणारा डेली डेटा लवकरच संपतो. त्यामुळे आपल्या पुन्हा डेटा प्लानची गरज पडते. ज्यात एका दिवसांचा डेटा मिळू शकेल. यासाठी आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास डेटा प्लानची माहिती देत आहोत. ज्याची किंमत ४९ रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या. आजच्या घडीला Jio, Airtel, BSNL आणि Vodafone-Idea सारख्या सर्व कंपन्या असे प्लान ऑफर करतात. हे डेटा प्लान आहेत. याची जास्त वैधता सोबत येते. जाणून घ्या कोणता प्लान बेस्ट प्लान आहे. वाचाः २२ रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओचे तीन प्लांट रिलायन्स जिओ ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत तीन प्लान उपलब्ध करतात. ज्यातल पहिला प्लान ११ रुपयांचा आहे. यात तुम्हाला १ जीबी ४ जीबी डेटा मिळतो. तर दुसरा प्लान २१ रुपयांचा आहे. ज्यात तुम्हाला २ जीबी ४जी डेटा मिळतो. या दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला सध्याच्या वैधतेसोबत प्लान्सचा वापर करू शकता. याशिवाय, तिसरा प्लान JioPhone ग्राहकांसाठी आहे. याची किंमत २२ रुपये आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता सोबत २ जीबी डेटा मिळतो. प्लानचा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64 Kbps होते. वाचाः Vodafone Idea (Vi) चे दोन १९ रुपयांपेक्षा स्वस्त प्लान Vi आपल्या यूजर्स साठी सर्वात स्वस्त प्लान १ रुपयांचा आहे. ज्यात 1GB डेटा मिळतो. याची वैधता २४ तासासाठी आहे. याशिवाय, आणखी दुसरा एक प्लान आहे. ४८ रुपयांचा यात तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. सोबत ३ जीबी डेटा मिळतो. वाचाः BSNL चा १९ रुपयांचा प्लान BSNL चा सर्वात स्वस्त प्लान १९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात तुम्हाला 2GB डेटा मिळू शकतो. या प्लान वैधता एक दिवसाची आहे. वाचाः Airtel चा ४८ रुपयांचा प्लान एअरटेलचा सर्वात स्वस्त डेटा प्लान ४८ रुपयांचा आहे. ज्यात तुम्हाला २८ दिवसाची वैधते सोबत ३ जीबी डेटा मिळतो. तर डेटा संपल्यानंतर तुम्हाला ५० पैसे प्रति एमबी चार्ज द्यावा लागतो. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cQSWBl

Comments

clue frame