JBLचे दोन नवीन वायरलेस पार्टी स्पीकर्स भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः JBLने भारतात दोन नवीन पार्टी स्पीकर्स लाँच केले आहेत. हे स्पीकर्स आणि आहेत. यात देण्यात आलेले लाइट्स म्यूझिक सोबत सिंक होऊन चालवता येतात. तसेच या स्पीकर्स सोबत जेबीएल वायरलेस माइक सुद्धा दिला आहे. तसेच रिचार्जेबल बॅटरी यात देण्यात आली आहे. वाचाः On-The-Go ची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. आणि JBL PartyBox 310 ची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही पार्टी स्पीकर्सला JBL इंडियाची ऑफिशियल वेबसाइट्सवरून खरेदी करू शकता. सोबत ऑफलाइन रिटेल आउटलेट्सवर याला उपलब्ध करण्यात आले आहेत. JBL PartyBox On-The-Go मध्ये 100W JBL Pro साउंड दिले आहे. याला बॅटरी सोबत ६ तास पर्यंत चालवले जाऊ शकते. सोबत याला IPX4 सर्टिफाइड दिले आहे. कनेक्टिविटी साठी या पार्टी स्पीकर मध्ये ब्लूटूथ आहे. यूएसबी आणि ऑक्स पोर्टचे सपोर्ट दिला आहे. वाचाः याला वायरलेस पद्धतीने दुसऱ्या स्पीकरला सुद्धा लिंक केले जाऊ शकते. देण्यात आलेल्या वायरलेस माइक मध्ये bass, treble आणि echo ट्यूनिंग दिली आहे. या ब्लूटूथ स्पीकर मध्ये एक बॉटल ओपनर दिले आहे. JBL PartyBox 310 एक पोर्टेबल पार्टी स्पीकर आहे. ज्यात व्हील्स दिले आहेत. यात बिल्ट इन साउंड इफेक्ट्स सोबत ड्यूअल माइक आणि गिटार इनपूट्स दिले आहेत. यात 240W चे JBL प्रो साउंड दिले आहे. याची बॅटरी १८ तासांची आहे. या पार्टीत स्पीकर मध्ये डीजे कंट्रोल साठी बॅकलीट बटन्स दिले आहेत. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ USB आणि AUX पोर्टचे सपोर्ट दिले आहे. JBL PartyBox 310 कंपनीच्या PartyBox अॅप सोबत कंपेटिबल आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39rQPDh

Comments

clue frame