Havells ने लाँच केला भारतात प्यूरीफायरचा सिलिंग फॅन, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः Havells ने भारतात नवीन सिलिंग फॅन लाँच केला आहे. Havells चा हा सिलिंग फॅन एयर प्यूरीफायर सोबत येतो. हे थ्री स्टेज एयर प्यूरीफायर सोबत येतो. वाचाः Havells च्या या सिलिंग फॅन संबंधी कंपनीने म्हटले की, हे PM 2.5 आणि PM 10 पॉल्यूटेंट ला फिल्टर आउट करतो. कंपनीने या फॅनचे नाव ठेवले आहे. याची किंमत १५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. Havells stealth Puro Air सिलिंग फॅनमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स दिले आहेत. या फीचर्समध्ये रिमोट कंट्रोल ऑपरेशन, अंडर लाइट, एलईडी एयर प्यूरीफायर इंडिकेटर याचा समावेश आहे. यात HEPA फिल्टर, एक्टिविटेड कार्बन आणि प्री-फिल्टर दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे विषारी पार्टिकलला अब्सार्ब करते. वाचाः Havells ने म्हटले की, या सिलिंग फॅनला क्लिन एयर डिलिवरी रेट १३० क्यूबिक मीटर प्रति तास आहे. Havells stealth Puro Air सीलिंग फॅन शिवाय, कंपनीने एक लाइफस्टाइल फॅन सुद्धा लाँच केला आहे. या फॅनचे नाव कंपनीने Havells ठेवले आहे. Havells Fanmate फॅन कार्बन फिल्टरसोबत येते. हे खोलीतील घाण वास हटवण्यात सक्षम आहे. या फॅन मध्ये एयर वेंट दिले आहे. यामुळे आवश्यक दिशेच्या हिशोबाने चेंज केले जाऊ शकते. यात ३ तासांचा बॅटरी बॅकअप देण्यात आले आहे. याला यूएसबी केबल किंवा मोबाइल चार्जरने चार्ज केले जाऊ शकते. Havells stealth Puro Air आणि Fanmate शिवाय कंपनी ने १६ नवीन फॅन लॉन्च केले आहे. यात प्रीमियम सीलिंग फॅन, सीलिंग फॅन, पेडेस्टन फॅन, एस्टुरा सीलिंग फॅन, एग्जॉस्ट फॅन, वॉल फॅनचा यात समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d4e9Ie

Comments

clue frame