Boult चे नवीन टच कंट्रोलचे वायरलेस ईयरबड्स भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः : भारतात ग्राहकांसाठी नवीन बोल्ट ऑडियो एयरबास झेड १ ट्रू वायरलेस स्टीरियो ईयरफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे ईयरबड्स सिलिकॉन ईयर टिप सोबत येत नाही तर हे ओरिजनल AirPods TWS ईयरफोनच्या डिझाइनला फॉलो करतात. कंपनीने नवीन ईयरबड्स तीन कलर व्हेरियंट मध्ये बाजारात उतरवले आहेत. वाचाः Boult Audio AirBass Z1 चे खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांसाठी लो लेटेंसी ऑडियो सपोर्ट मिळणार आहे. तसचे या डिव्हाइस मध्ये वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX5 रेटिंग प्राप्त आहे. ईयरबड्सला टच कंट्रोल आणि व्हाइस असिस्टेंटला अॅक्टिवेट करण्याचा पर्याय मिळतो. वाचाः Boult Audio AirBass Z1 ची किंमत भारतात या Earbuds ची किंमत १५९९ रुपये ठेवली आहे. याला तीन कलर मध्ये ब्लू, ब्लॅक, आणि व्हाइट फिनिश मध्ये बाजारात उतरवले आहे या ईयरफोनची विक्री अॅमेझॉनवर सुरू करण्यात आली आहे. वाचाः Boult Audio AirBass Z1 चे फीचर्स बोल्ट ऑडियो AirBass Z1 TWS इयरफोन 10mm डायनामिक ड्राइवर्स सोबत येते. जे कंपनीनुसार, एक्स्ट्रा पॉवरफुल bass ऑफर करतात. कनेक्टिविटी मध्य यात ब्लूटूथ वर्जन 5 सोबत उतरवले आहे. याची रेंज १० मीटर आहे. कंपनीने आपल्या या डिव्हाइसमध्ये जबरदस्त गेमिंग अनुभवसाठी अल्ट्रा लो लेटेंसी ऑडियो सपोर्ट दिले आहे. सिंगल चार्जवर हे ईयरबड्स ८ तास पर्यंत प्लेबॅक देते. तर बॅटरी बॅकअप २४ तासपर्यंत मिळते. या डिव्हाइस मध्ये कंपनीने हॉल स्विच टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. याच्या मदतीने ओपन करताच ईयरबड्स फोनशी कनेक्ट होते. टच कंट्रोलच्या मदतीने कॉल्स, चेंट ट्रॅक, अॅक्टिवेट गुगल असिस्टेंट किंवा सिरी आणि व्हॅल्यूम लेवलला चेंज करण्यास मदत मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QzAANT

Comments

clue frame