नवी दिल्लीः जर तुम्हाला कुणी सांगितले की, पेट्रोल डिझेलची होम डिलीवरी मुंबई आणि दिल्लीत सुरू झाली आहे. तर तुमच्या विश्वास बसणार नाही. परंतु, हे खरे आहे. करोना काळात सोशल डिस्टिंगला मेंटेन करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. एक नवीन अॅप आले आहे. या अॅपच्या आधारे डोर टू डोर फ्यूल डिलिवरी सुरू करण्यासाठी The लवकरच दिल्ली एनसीआर आणि मुंबई या शहराची निवड करण्यात आली आहे. वाचाः IANS च्या रिपोर्ट नुसार, मुंबई आधारित RST फ्यूल डिलीवरी प्राइनेट लिमिटेड कंपनीचा उद्देश आहे की, ते देशात फ्यूल डिलिवरी आणि त्याची मागणी लक्षात ठेऊन हा बदल करणार आहे. द फ्यूल डिलीवरी चे संस्थापक आणि सीईओ रक्षित माथुर ने सांगितले की, आम्ही मुख्य रूपाने रियल इस्टेट, हॉस्पिटल, कॉर्पोरेट पार्क, शाळा, संस्था, बँका, शॉपिंग मॉल, गोडाऊन, परिवह आणि लॉजिस्टिक आणि कृषि क्षेत्रात फ्यूल करण्यावर फोकस करीत आहे. आगामी १२ ते १८ महिन्यात ऑइल मार्केटिंग कंपन्यांना २ हजार कोटी रुपयांची अनुमान लावले आहे. मोबाइल अॅप बनवण्यासाठी आयओटीची मदत घेतली आहे. डिलिवरी वाहनांना याला जोडले आहे. ही सुविधा पुढील ६ ते १२ महिन्यात चंदीगड, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता शहरात पोहोचली जाणार आहे. वाचाः या अॅप द्वारे फ्यूल केले जाऊ शकेल. तसेच ऑर्डर आणि पेमेंट सुद्धा या अॅपच्या माध्यमातून केले जाऊ शकते. ग्राहकांना फ्यूलची होम डिलिवरी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनवरून घरात बसून फ्यूल ऑर्डर करू शकतील. तसेच पेमेंट करू शकतील. डिलिवरीची मॉनिटरींग सुद्धा या अॅपवरुन केली जाणार आहे. फ्यूल डिलिवरी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. ऑइल मार्केटिंग कंपनी जसे हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑयल सोबत मार्केट वेगाने विकसित होऊ शकते. काही स्टार्ट अप कंपनीसोबत टाय अप केले जाऊ शकते. यातून ड्रायव्हर्स आणि हेलपर्सला रोजगार मिळेल. करोना काळात ही सर्विस खूप फायदेशीर ठरू शकते. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d9jrC0
Comments
Post a Comment