नवी दिल्लीः ओप्पोने नुकतीच आपली फ्लॅगशीप OPPO सीरीजला लाँच केले आहे. याची सुरुवातीची किंमत 4,499 युआन म्हणजेच ५० हजार ४७८ रुपये आहे. १९ मार्चला याची चीनमध्ये सेल आयोजित करण्यात आली होती. हा फोन ग्राहकांना इकता पसंत पडला की, अवघ्या १५ सेकंदात या फोनची कोटी चिनी युआन म्हणजेच १११ कोटी रुपयांची फोनची युनिट विक्री झाली आहेत. कंपनीने स्वतः याची आकडे जारी केले आहेत. ओप्पो Find X3 आणि विक्रीसाठी उपलब्ध केले होते. वाचाः फोनची किंमत कंपनीने Find X3 चे दोन व्हेरियंट आणि Find X3 Proचे एक व्हेरियंटची विक्री केली होती. Oppo Find X3 च्या 8GB + 128GB वेरिएंट ची किंमत ४४९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ५० हजार रुपये आणि 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत ४९९९ चिनी युआन म्हणजेच ५५ हजार ७०० रुपये आहे. याच प्रमाणे Oppo Find X3 Pro च्या 12GB + 256GBच्या व्हेरियंटची किंमत ५९९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ६६ हजार ८०० रुपये आहे. फोनला तीन कलर मध्ये व्हाइट, ब्लू आणि ब्लॅक मध्ये उपलब्ध केले होते. वाचाः ओप्पो फाइंड एक्स ३ चे खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.७ इंचाचा कर्व्ड ओलेड डिस्प्ले दिला आहे. जो QHD+ रेजॉलूशन (3126 x 1440 पिक्सल) सपोर्ट करतो. याचा रिफ्रेश रेट 120Hz चा आहे. फोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. यात क्वॉड कॅमेरा सेट अप दिला आहे ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५० मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आणि ३ मेगापिक्सलचा चौथा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा फोनला पॉवर म्हणून 4,500mAh बॅटरी दिली आहे. 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः ओप्पो फाइंड एक्स ३ प्रोचे खास वैशिष्ट्ये दोन्ही फोनध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे यातील अंतर आहे. प्रो व्हर्जनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम दिली आहे. याशिवाय, या फोनमध्ये ६.७ इंचाचा QHD+ डिस्प्ले, 50MP + 50MP + 13MP + 3MP रियर कॅमेरा दिला आहे. 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eVI9s0
Comments
Post a Comment