पर्सनल डेटा कलेक्ट करण्यात इंस्टाग्राम नंबर वन, पाहा कोण किती घेतो तुमचा डेटा

नवी दिल्लीः जर तुम्ही आणि Facebook अॅपचा वापर करीत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. पर्सनल डेटा थर्ड पार्टी कंपनी सोबत शेयर करण्यात हे अॅप्स सर्वात पुढे आहेत. युजर्सचा पर्सनल डेटा सर्वात इंस्टाग्राम अॅप शेयर करीत आहे. याची माहिती क्लाउड शेयर कंपनी pCloud ने दिली आहे. वाचाः pCloud च्या माहितीनुसार, इंस्टाग्राम अॅप युजर्सचे ७९ टक्के पर्सनल डेटा थर्ड पार्टी कंपनीसोबत शेयर करीत आहे. या डेटा मध्ये पर्चेसिंग इन्फर्मेशन, पर्सनल डेटा, युजरची ब्राउजिंग हिस्ट्री याचा समावेश आहे. pCloud च्या रिपोर्टनुसार, इंस्टाग्राम युजर्सद्वारा कलेक्ट करण्यात आलेल्या माहितीत ७९ टक्के डेटा शेयर करीत आहे. म्हणजेच पैसे कमावण्यासाठी तुमचा डेटा इंस्टाग्राम थर्ड पार्टीला विकतो आहे. इंस्टाग्राम स्वतः तुमच्या ८६ टक्के डेटा उपयोग करतो. या डेटाचा युज कंपनी फेसबुक ग्रुपच्या प्रोडक्ट्सवर विकण्यासाठी वापर केला जातो. या डेटाच्या आधारावर तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. इंस्टाग्राम नंतर सर्वात डेटा कलेक्ट करण्यात फेसबुकचा नंबर लागतो. वाचाः फेसबुक दुसऱ्या स्थानावर असून तुमचा डेटा कलेक्ट केल्यानंतर तो थर्ड पार्टीला विकला जातो. फेसबुक युजर्संना ५६ टक्के डेटा थर्ड पार्टी सोबत शेयर केला जातो. कंपनी युजर्संना ८६ टक्के डेटा युज आपल्या मार्केटिंगसाठी केला जातो. Signal, Clubhouse आणि Netflix सारखे अॅप्स थर्ड पार्टी सोबत डेटा शेयर करीत नाहीत. या अॅप्समध्ये डेटाचा वापर मार्केटिंग साठी केला जातो. पी क्लाउड ने डेटाला अॅपला अॅप स्टोरच्या नवीन प्रायव्हसी लेबल बेस्ड वर कलेक्ट केले होते. याच्या रिसर्चनंतर इंस्टाग्राम आणि फेसबुक अॅप युजर्संचा सर्वात जास्त डेटा थर्ड पार्टी सोबत शेयर करीत असतात. pCloud च्या माहितीनुसार, like Signal, Netflix, Clubhouse, Skype, Microsoft Teams आणि Google Classroom सारखे अॅप्स यूजरचा कोणताही डेटा कलेक्ट करीत नाहीत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lF30Bt

Comments

clue frame