एंब्रेन इंडिया ने लाँच केले दोन ईयरबड्स, किंमत ८९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः इंडियन कंपनी एंब्रेनने आपले दोन ट्रू वायरलेस ईयरबड्स भारतात लाँच केले आहे. ज्यात Ambrane Dots 38 आणि NeoBuds 33 यांचा समावेश आहे. याची सुरुवातीची किंमत १७९९ रुपये आहे. दोन्ही ईयरबड्सला वॉट रेसिस्टेंसाठी IPX4 ची रेटिंग मिळाली आहे. याशिवाय, दोन्ही बड्सचे फीचर्स सुद्धा मिळते जुळते आहेत. दोन्ही ईयरबड्स मध्ये कनेक्टिविटी साठी ब्लूटूथ v5.0 दिले आहे. वाचाः Ambrane Dots 38, Ambrane NeoBuds 33 ची किंमत किंमतीत Ambrane Dots 38 ला व्हाइट कलर मध्ये कंपनीची वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते. याची किंमत २४९९ रुपये आहे. परंतु, ऑफर अंतर्गत याला केवळ १२९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. तर Ambrane NeoBuds 33 ला कंपनीची वेबसाइट, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून खेरदी करता येऊ शकते. याची किंमत १७९९ रुपये आहे. परंतु, ऑफर अंतर्गत याला अॅमेझॉनवरून ८९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. हे ब्लॅक, इंडिगो ब्लू, आणि व्हाइट कलर मध्ये मिळू शकते. वाचाः Ambrane Dots 38 चे फीचर्स Ambrane Dots 38 मध्ये ब्लूटूथ ५.० आहे. यात जबरदस्त आवाजासाठी १० एमएमचे डायनेमिक ड्रायवर दिले आहेत. ज्यात कॉलिंगसाठी इन बिल्ट माइक दिले आहे. याशिवया, म्यूझिक कंट्रोल, कॉल रिजेक्ट साठी यात वेगवेगळे बटन दिले आहे. या ईयबरड्समध्ये व्हाइस असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे. याची बॅटरी ४ तास देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. दोन्ही बड्स मध्ये 40mAh कडून केसमध्ये 300mAh ची बॅटरी दिली आहे. चार्जिंग साटी यात टाइप सी केबल दिली आहे. वाचाः Ambrane NeoBuds 33 चे फीचर्स Ambrane NeoBuds 33 मध्ये ब्लूटूथ v5.0 यात 10mm चे डायनेमिक ड्राइवर दिले आहेत. कॉलिंगसाठी इनबिल्ट माइक आणि टच सेन्सर दिले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही म्यूझिक कंट्रोल करू शकता. कॉलिंग करू शकता. व्हाइस असिस्टेंटला अॅक्टिवेट करू शकता. याच्या बॅटरीवरून ३.५ तास बॅकअप देत असल्याचा दावा आहे. यात प्रत्येक बड्स मध्ये 35mAh ची आणि चार्जिंग केसमध्ये 300mAh ची बॅटरी दिली आहे. यच चार्जिंग साठी टाइप सी केबल दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30YqJTu

Comments

clue frame