नवी दिल्लीः under 7000: उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आता बऱ्यापैकी उन चटका देऊ लागले आहे. त्यामुळे तुम्हाला थंड वातावरण घरात हवे असेल तर फ्लिपकार्टवर सध्या एक बंपर डिस्काउंट सुरू आहे. डेजर्ट कूलर्स (Desert Coolers) आणि रूम/पर्सनल कूलर (Room Coolers) संबंधी जाणून घ्या. फ्लिपकार्टवरील लिस्टिंगवरून ही माहिती उघड झाली आहे. वाचाः Hindware Calisto 50 L Desert Air Cooler या Hindware Air Coolerवर ३८ टक्के सूट दिल्यानंतर ६ हजार ७९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. याची एमआरपी किंमत १० हजार ९९० रुपये आहे. याचा कूलिंग एरिया 394 sq ft, एयर थ्रो 36 ft, टँक कॅपिसिटी 50 लीटर, 3 स्पीड सेटिंग्स आणि याचे वजन 14 किलोग्रॅम आहे. या प्रोडक्टवर ग्राहकांना एक वर्षाची वॉरंटी मिळते. वाचाः CROMPTON 40 L Room Air Cooler या रुम पर्सनल रूम कूल ला ३४ टक्क्यांसोबत ६ हजार ५४० रुयपांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचा कूलिंग एरिया 153 sq.ft, एयर थ्रो 26 ft, टँक 40L आणि 3 स्पीड सेटिंग्स सारखे फीचर्स मिळणार आहे. या प्रोडक्ट सोबत १ वर्षाची वॉरंटी ज्यात इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट आणि मॅन्यूफॅक्चरिंग डिफेक्टचा समावेश आहे. वाचाः BAJAJ 36L Room Cooler या बजाजा रूम कुलरला १२ टक्क्याच्या सूट सोबत ६ हजार २८९ रुपयांत खरेदी कूर शकता. याची एमआरपी किंमत ७ हजार १९० रुपये आहे. याचा कुलिंग एरिया 151 sq ft, एयर थ्रो 30 ft, टँक 36L आणि 3 स्पीड सेटिंग्स आहे. लिस्टिंग नुसार, यात टर्बो फॅन टेक्नोलॉजी फॅन टेक्नोलॉजी, हेक्साकूल टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. याचे वजन ९ किलोग्रम आहे. या प्रोडक्टची वॉरंटी १ वर्षाची आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vHluph
Comments
Post a Comment