Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः ने भारतातील ग्राहकांसाठी (16 वॉट) आणि Mi Neckband Bluetooth Earphone Pro ला लाँच केले आहे. मी वायरलेस नेकबँड ईयरफोनमध्ये अॅक्टिव नॉईस कॅन्सिलेशन फीचर दिले आहे. तर दुसरीकडे वायरलेस स्पीकरमध्ये दोन ड्रायव्हर सेटअप दिले आहे. जे १६ वॉट आउटपूट देते. याला वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX7 रेटिंग प्राप्त आहे. शाओमीचे हे नवीन प्रोडक्ट मी ब्रँड अंतर्गत बाजारात उतरवले आहे. प्रीमियम फीचर्स आणि डिझाइन सोबत लाँच करण्यात आले आहे. वाचाः किंमत Mi Portable Bluetooth Speaker (16W) आणि Mi Neckband Bluetooth Earphone Pro ची भारतातील किंमत अनुक्रमे २ हजार ४९९ रुपये आणि १ हजार ७९९ रुपये आहे. हे ब्लूटूथ ईयरफोन्स सर्वात स्वस्त वायरेल हेडसेट आहे. जे एएनसी फीचर्ससोबत येतात. ब्लूटूथ स्पीकर मध्ये प्रीमियम फीचर्स सोबत वेगवान आवाज देण्यात येते. दोन्ही डिव्हाइसला शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच मी डॉट कॉमवरून खरेदी करता येऊ शकते. वाचाः Mi Neckband Bluetooth Earphone Pro फीचर्स मी नेकबँड ब्लूटूथ ईयरफोन प्रो व्हर्जनमध्ये २०१९ मध्ये १५९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या मी नेकबँड ब्लूटूथ ईयरफोनच्या तुलनेत जास्त फीचर्स देण्यात आले आहे. केवळ २०० रुपयांच्या जास्त किंमतीत शाओमीने एएनसी सपोर्ट दिला आहे. सोबत हेडसेटमध्ये काही इंप्रूव्हमेंट सुद्धा दिले आहेत. ब्लूटूथ कोडेक सपोर्ट आणि वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX5 रेटिंग दिली आहे. चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. लेटेस्ट ईयरफोन्स सिंगल चार्जवर २० तास बॅटरी लाइफ देते. ईयरफोन्स १० एमएम डायनामिक ड्रायव्हर्स सोबत येते. याशिवाय, प्लेबॅक, व्हॅल्यूमला कंट्रोल करण्यासाठी ईयरफोन्स मध्ये बटन दिले आहे. वाचाः Mi Portable Bluetooth Speaker (16W) फीचर्स हे १६ वॉट आउटपूट दोन ८ वॉटचे फुल रेंज ड्रायव्हर्स साठी देते. स्पीकर सुद्धा वॉटर रेसिस्टेंट साठी IPX7 रेटिंग सोबत येतात. याशिवाय या डिव्हाईसमध्ये ग्राहकांसाठी स्टिरियो पेयरिंग मोड सुद्धा मिळणार आहे. या ब्लूटूथ स्पीकरमध्ये ड्यूअल equaliser मोड्स सुद्धा मिळणार आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NOV3wq

Comments

clue frame