नवी दिल्लीः शाओमीने गेल्या महिन्यात Mi 11 स्मार्टफोन सीरीज सोबत लाँच केला होता. नवीन MIUI 12.5 मध्ये नवीन प्रायव्हसी इंम्प्रूव्हमेंट्स, जबरदस्त सिस्टम मॅनेजमेंट, अॅप ऑप्टिमायझेशन आदी करण्यात आले आहेत. शाओमीने आता त्या सर्व डिव्हाइसेजची यादी जारी केली आहे ज्यात MIUI 12.5 अपडेट रोलआउट करण्यात येणार आहे. वाचाः शाओमी या २७ स्मार्टफोन्स मध्ये सर्वात आधी MIUI 12.5 बीटा अपडेट चीनच्या युजर्ससाठी रिलीज करणार आहे. यानंतर हळू हळू ग्लोबल युनिट्ससाठी रोलआउट करण्यात येणार आहे. MIUI 12.5 च्या स्टेबल व्हर्जनला एप्रिल २०२१ मध्ये रोलआउट करण्यात येणार आहे. नवीन मी यूआय १२.५ मध्ये फास्ट जेस्चर कंट्रोल, रेंडरिंग आणि स्पीड परफॉर्मन्स साठी कस्टम डिव्हाइस मॉडल अडजस्टमेंट सारखे खास वैशिष्ट्ये आहेत. वाचाः या सॉफ्टवेयर अपडेट सोबत नवीन फीचर MIUI+ सुद्धा मिळणार आहे. युजर्ससा विंडोज कम्प्यूटर आपल्या फोनवर मिरर करू शकतात. शाओमी ने iOS 14 प्रायवेसी फीचर सुद्धा MIUI 12.5 मध्ये जोडले आहे. हे फीचर तुमच्या टेक्स्ट ला कॉपी केल्यास एका अॅपद्वारे क्लिपबोर्ड अॅक्सेस केल्यास नोटिफिकेशन्स दाखवतो. तसेच यात मीयूआय १२.५ अॅप्सला तुमचे लोकेशन पाठवण्याऐवजी कोर्स लोकेशन पाठवतो. वाचाः पाहा कोणकोणत्या स्मार्टफोनला मिळणार अपडेट Mi 11 (शाओमी मी 11) Xiaomi Mi 10 (शाओमी मी 10) Xiaomi Mi 10 Pro (शाओमी मी 10 प्रो) Xiaomi Mi 10 Ultra (शाओमी मी 10 अल्ट्रा) Xiaomi Mi 10 Youth (शाओमी मी 10 यूथ) Xiaomi Mi 9 SE (शाओमी मी 9 एसई) Xiaomi Mi 9 (शाओमी मी 9) Xiaomi Mi 9 Explorer (शाओमी मी 9 एक्सप्लोर) Xiaomi Mi 9 Pro 5G (शाओमी मी 9 प्रो 5G) Xiaomi Mi CC9 (शाओमी मी सीसी9) Xiaomi Mi CC9 Pro (शाओमी मी सीसी9 प्रो) Xiaomi CC9e (शाओमी सीसी 9ई) Xiaomi Redmi K30 Pro (शाओमी रेडमी के 30 प्रो) Xiaomi Redmi K30 5G (शाओमी रेडमी के 30 5G) Xiaomi Redmi K30S (शाओमी रेडमी के 30एस) Xiaomi Redmi K30 Racing (शाओमी रेडमी के 30 रेसिंग) Xiaomi Redmi K30i 5G (शाओमी रेडमी के 30आय 5G) Xiaomi Redmi K30 (शाओमी रेडमी के 30) Xiaomi Redmi K20 Pro (शाओमी रेडमी के20 प्रो) Xiaomi Redmi K20 (शाओमी रेडमी के20) Xiaomi Redmi 10X 5G (शाओमी रेडमी 10एक्स 5G) Xiaomi Redmi 10X Pro (शाओमी रेडमी 10एक्स प्रो) Xiaomi Redmi Note 9 (शाओमी रेडमी नोट 9) Xiaomi Redmi Note 9 Pro (शाओमी रेडमी नोट 9 प्रो) Xiaomi Redmi Note 8 (शाओमी रेडमी नोट 8) Xiaomi Redmi Note 7 Pro (शाओमी रेडमी नोट 7 प्रो) Xiaomi Redmi Note 7 (शाओमी रेडमी नोट 7) वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bIR8LN
Comments
Post a Comment