डॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI

नवी दिल्लीः जर तुम्हाला आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक करायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय आधार कार्ड सोबत आपला मोबाइल नंबर लिंक करू शकता. किंवा मोबाइल नंबर सोबत आधार कार्ड लिंक करू शकता. याची माहिती स्वतः युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया () ने ट्विट करून दिली आहे. वाचाः UIDAI ने म्हटले की, आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. जर तुम्ही कोणत्याही आधार कार्ड सेंटरवर जाऊन आपला मोबाइल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करू शकता. आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत. आधार संबंधित काम करण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असते. आधार सोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर येत असतो. याशिवाय आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी ओटीपीची गरज असते. त्यामुळे मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक होणे खूप गरजेचे आहे. वाचाः आधार सेवा केंद्रावर जाऊन हे काम करू शकता >> नावाचे अपडेट >> पत्ता अपडेट ई-मेल अपडेट >> जन्म तारीख अपडेट >> फोटो, फिंगरप्रिंट अपडेट वाचाः गेल्या वर्षी UIDAI ने PVC कार्डवर आधार नंबर प्रिंट करण्याची सुविधा दिली होती. पीव्हीसी कार्ड वर आधार प्रिंट करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. शुल्क म्हणून फक्त ५० रुपये द्यावे लागते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MqqhJL

Comments

clue frame