Jio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करीत असाल किंवा तुम्हाला जर जास्त प्लानची गरज वाटत असेल तर तुम्ही एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाचे प्लान निवड करू शकता. एअरटेलने नुकतेच आपले अॅड ऑन प्लानची लिस्ट वाढवली आहे. आता एअरटेल थँक्स अॅपमध्ये ७८ रुपये, ८९ रुपये, १३१ रुपये, २४८ रुपयांच्या डेटा अॅड प्लान उपलब्ध आहे. एअरटेलकडे ४८ रुपये, ९८ रुपये, २५१ रुपये, ४०१ रुपयांचे प्लान आधीपासून उपलब्ध आहेत. एअरटेलच्या ४८ रुपये आणि ४०१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. हे दोन्ही अॅप एक्सक्लूसिव आहेत. त्याला एअरटेल थँक्स अॅपवरून रिचार्ज करता येऊ शकते. वाचाः ४८ रुपयांचा एअरटेल प्लान एअरटेलचा ४८ रुपयांचा डेटा प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. ९८ रुपयांचा एअरटेल प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये १२ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधतेसोबत काम करतो. २५१ रुपयांचा प्लान एअरटेलचा हा डेटा प्लान ५० जीबी डेटा सोबत येतो. या प्लानची वैधता सब्सक्राईब प्लान इतकी आहे. एअरटेकडे ७८ रुपये आणि २४८ रुपयांचे प्लान अनुक्रम ५ जीबी आणि २५ जीबी डेटा ऑफर करतात. हे प्लान रिचार्ज प्लानची वैधतेपर्यंत काम करतात. या दोन्ही प्लानमध्ये एक महिना आणि एक वर्षापर्यंत विंक म्यूझिक प्रीमियम सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. म्हणजेच युजर्स अनलिमिटेड गाणे डाउनलोड करू शकतात. (Vi) डेटा प्लान या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना १ जीबी डेटा २४ तासांसाठी ऑफर करते. ४८ रुपयांचा डेटा प्लान या प्लानमध्ये ३ जीबी डेटा मिळतो. याची वैधता २८ दिवसांची आहे. ९८ रुपयांचा डेटा प्लान या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात डबल डेटा ऑफर अंतर्गत १२ जीबी डेटा ऑफर केला जातो. ३५५ रुपयांचा डेटा प्लान या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात ५० जीबी डेटा मिळतो. या प्लानसोबत कंपन एक वर्षापर्यंत झी प्रीमियम फ्री देते. याशिवाय वोडाफोन-आयडियाकडे वर्क फ्रॉम होम प्लान आहे. ज्याची किंमत २५१ रुपये, ३५१ रुपये आहे. या प्लानची वैधता अनुक्रमे ५० जीबी आणि १०० जीबी डेटा ऑफर केला जातो. डेटा प्लान जिओच्या या प्लानमध्ये कंपनीकडे ५१ रुपये, १०१ रुपये, आणि ४९९ रुपयांचे ४जी वाउचर आहेत. काही प्लानमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर केला जातो. ५१ रुपयांचा ४जी वाउचर जिओच्या ५१ रुपयांच्या डेटा वाउचरमध्ये 656 IUC मिनट्स च्या टॉकटाइम सोबत 6GB अतिरिक्त डेटा मिळतो. १०१ रुपयांचा डेटा वाउचर जिओच्या १०१ रुपयांच्या डेटा वाउचरमध्ये 1362 IUC मिनटचे टॉकटाइम बेनिफिट दिले जाते. तसेच १२ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. ४९९ रुपयांचा जिओ क्रिकेट पॅक या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात कोणतीही कॉलिंग व एसएमएस बेनिफिट्स दिले जात नाही. वाचाः वाचाः वााचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tbn69V

Comments

clue frame