नवी दिल्लीः मोटोरोलाने मंगळवारी घोषणा केली आहे की, नवीन स्मार्टफोन Edge S स्मार्टफोन २६ जानेवारी रोजी लाँच करणार आहे. मध्ये क्वालकॉमचे लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर असणार आहे. नवीन स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर गेल्या वर्षी आलेल्या स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरचे अपग्रेड आहे. वाचाः Motorola Edge S स्मार्टफोन संबंधी अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. डिस्प्लेचे रिफ्रेश रेट १०५ हर्ट्ज असू शकते. फोनच्या रियरवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. मोटोरोलाच्या या फोनचा फोटो सुद्धा लीक झाला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप असू शकतो. फोनच्या बाजुला फिंगरप्रिंट सेन्सर दिले जाऊ शकते. हँडसेटला ८ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येऊ शकते. वाचाः याआधी कोडनेम Nio चा एक हँडसेटवरून लीक रिपोर्ट समोर आली होती की, कंपनी पुढील फ्लॅगशीप फोन असणार आहे. मोटोरोला नियोला Moto Edge S चे एक व्हेरियंट असल्याचे सांगितले जात आहे. या स्मार्टफोनला FCC आणि 3C सर्टिफिकेशन वेबसाइट वर पाहिले जाऊ शकते. सर्टिफिकेशनवरून खुलासा झाला आहे. नियो एक ५जी फोन आहे. यासोबत २० वॉट फास्ट चार्जर मिळणार आहे. हँडसेटला गीकबेंच बेंचमार्किंग वेबसाइटवर पाहिले गेले आहे. मोटोरोला नियोमध्ये ८ जीबी रॅम दिली जाणार आहे. या फोनला सिंगल कोर टेस्टमध्ये ९५८ आणि मल्टी कोर टेस्टमध्ये २९६९ स्कोर मिळाले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Mb0PrK
Comments
Post a Comment