नवी दिल्लीः आधार कार्डचा वापर देशभरात करण्यात येतो. आवश्यक कागदपत्रांपैकी एक बनले आहे. सरकारकडून आधार कार्डला अनेक कागदपत्रांसोबत लिंक करणे सुरू केले आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वाचाः आधार कार्ड-मोबाइल लिंक असणे गरजेचे यासाठी एनरोलमेंट प्रक्रिया दरम्यान व्यक्तीला आपला आधार कार्ड मध्ये लिंक करणे आवश्यक आहे. परंतु, अनेकदा लोक या स्टेपला स्कीप करतात. किंवा चुकून मोबाइल नंबर रजिस्टर करणे राहते. त्यामुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. कारण, जर कोणतीही माहिती आधार कार्ड संबंधित मिळवायची असेल तर ती घरी बसून मिळू शकते. परंतु, आधार कार्ड वरून मोबाइल नंबर रजिस्टर नसल्याने या सुविधेचा लाभ मिळत नाही. वाचाः आधार कार्ड आणि मोबाइलला लिंक करून करा रजिस्टर जर तुम्हाला मोबाइल नंबर सुद्धा आधार कार्ड सोबत रजिस्टर केले नसेल तर खूप सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला आधारच्या एनरोलमेंट किंवा अपडेट सेंटरवर जावे लागेल. या प्रक्रियेत जवळपास ९० दिवसांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला आपला आधार मोबाइल नंबर रजिस्टर करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. वाचाः या पद्धतीने आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर करा रजिस्टर >> सर्वात आधी तुम्ही आधार एनरोलमेंट, अपडेट सेंटरवर जा. >> यानंतर आधार कार्ड सुधारणा फॉर्म भरा. >> यात मोबाइल नंबरला अपडेट करावे लागेल. त्यानंतर फॉर्म जमा करा. >> यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स द्यावे लागेल. >> यानंतर तुम्हाला एक पावती देण्यात येतील. >> या रिसीटमध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल. >> यूआरएनचा वापर करून अपडेट्स स्टेट्स चेक करु शकते. >> आधार मध्ये मोबाइल नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधार कार्ड घेण्याची गरज नाही. >> जर तुमचे मोबाइल आधार सोबत रजिस्टर होईल. त्यानंतर तुम्हाला ओटीपी रिसीव सुरू होईल. >> जर तुम्हाला आधारचे अपडेट स्टेट्स दिसणे सुरू होईल. जर UIDAI च्या टोल-फ्री नंबर 1947 वर कॉल करू शकतात. मोबाइल नंबर अपडेटचे शुल्क आधार मध्ये आपले मोबाइल नंबर रजिस्टर करीत असाल तर तुमचे एनरोलमेंट-अपडेट केंद्रात गेल्यास २५ रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. ज्या-ज्यावेळी तुम्ही अपडेट कराल त्या-त्यावेळी २५ रुपये द्यावे लागतील. मोबाइल नंबर अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे जर तुम्हाला आधार कार्ड मध्ये आपला मोबाइल नंबर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला कोणतेही नवीन कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. तुम्हाला केवळ आधार फॉर्म भरावा लागतो. यात सध्याच्या मोबाइल नंबर अपडेट करावा लागतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39GMf39
Comments
Post a Comment