ओप्पो आणखी एक स्वस्त स्मार्टफोन आणतेय, सर्टिफिकेशन साइटवर फीचर्स लीक

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांत Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन आणि Oppo Enco X Earbuds लाँच केल्यानंतर प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ओप्पो लवकरच भारतात आणखी एक बजेट सेगमेंटमध्ये फोन लाँच करणार आहे. या फोनचे नाव असू शकतो. ओप्पो ए सीरीजच्या या फोनला नुकतेच National Broadcasting and Telecommunications Commission (NBTC) सोबत China Quality Certification Center (CQC) वरून सर्टिकिफेशन मिळाले आहे. सर्टिफिकेशन साइटवर याला OPPO A94 नावाने पाहिले गेले आहे. तसेच यासंबंधीत काही वैशिष्ट्ये डीटेल समोर आले आहेत. वाचाः काय असतील फीचर्स लीक झालेल्या माहितीनुसार, Oppo A94 LTE कनेक्टिविटी सोबत ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल. सध्या या फोनसंबंधी इतकेच वैशिष्ट्ये समोर आले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांत CPH2205 मॉडल नंबर सोबत ओप्पोचा आणखी एक फोनच्या सर्टिफिकेशन साइटवर झलक पाहिली गेली होती. ज्यात ६.२ इंचाचा एलसीडी डिस्प्ले, साइट माउंटेड, फिंगरप्रिंट रिडर, ColorOS 11.1 UI सह अन्य वैशिष्ट्ये दिसली होती. वाचाः ओप्पोच्या या अपकमिंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळाला होता. याचा प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा होता. ओप्पोच्या या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 4,310mAh ची बॅटरी दिली होती. ओप्पोच्या या नव्या फोनला Mediatek Helio P95 प्रोसेसर सोबत 6 GB RAM ऑप्शनमध्ये लाँच केले जाणार आहे. वाचाः ओप्पो ए सीरीजचे मोबाइल्स भारतात Oppo A Series अनेक स्मार्टफोन्स विकले जात आहे. ज्यात बजेट सेगमेंटमधील सर्वात जास्त आहेत. याची किंमत ८ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत आहे. यात Oppo A15s, Oppo A15, Oppo A33, Oppo A53, Oppo A12, Oppo A31, Oppo A52020, Oppo A92020, Oppo A9, Oppo A5s, Oppo A7, Oppo A5, Oppo A71, Oppo A83 स्मार्टफोन्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3akPu0o

Comments

clue frame