Reliance Jio: रोज १.५ जीबी डेटाचे बेस्ट प्रीपेड प्लान, पाहा यादी

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी वेगवेगळ्या गटात वेगवेगळ्या किंमतीचे प्लान्स ऑफर केले आहेत. या प्लानध्ये डेटा कॉलिंग वेगवेगळी वैधता देण्यात आली आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो अशा काही खास प्लानविषयी माहिती आम्ही आज या ठिकाणी सांगणार आहोत. या प्लानध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा मिळतो तसेच अन्य बेनिफिट्स मिळतात, जाणून घ्या डिटेल्स. वाचाः २१२१ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा २१२१ रुपयांचा प्लान आहे. या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. यात युजर्संना रोज १.५ जीबी डेटा, फ्री ऑन नेट कॉलिंग आणि ऑफ नेट कॉलिंग साठी १२ हजार मिनिट्स दिले जातात. तसेच या प्लानमध्ये रोज 100SMS सुद्धा युजर्संना मिळतात. यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः ५५५ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात युजर्संना फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंग साठी ३ हजार मिनिट्स मिळतात. रोज 100SMS आणि रोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लानचे आणखी खास वैशिष्ट्ये म्हणजे यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः ७७७ रुपयांचा प्लान कंपनीच्या या प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी ३ हजार मिनिट्स मिळतात. तसेच रोज 1.5GB हाय स्पीड डेटा आणि रोज 100SMS ची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये जिओ अॅप्सच्या कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन शिवाय यात एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार चे फ्री अॅक्सेस ग्राहकांना मिळते. वाचाः ३९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी २ हजार मिनिट्स मिळतात. रोज 100SMS मिळतात. युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः १९९ रुपयांचा प्लान जिओचा १९९ रुपयांचा प्लान असून याची वैधता २८दिवसांची आहे. यात ऑन-नेट कॉलिंगसाठी १ हजार मिनिट्स मिळतात. तसेच रोज १.५ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hg9Hrl

Comments

clue frame