Poco C3 खरेदीची जबरदस्त संधी, फोनवर ३ हजारांचा डिस्काउंट

नवी दिल्लीः स्मार्टफोनवर जबरदस्त डील मिळत आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल मध्ये या फोनला तुम्ही ३ हजार रुपायंच्या सूट सोबत खरेदी करू शकता. सूट नंतर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन ९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीचा फोन केवळ ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. २२ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये रियलमी सी ३ चा ४ जीबी रॅम प्लस ६४ स्टोरेजचा फोन १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः सेलमध्ये एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट ऑफर सुद्धा दिला जात आहे. तसेच फोन एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी केल्यास ६ हजार ४५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. वाचाः पोको सी ३ चे फीचर्स फोनमध्ये 1600x720 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः अँड्रॉयड १० ओएस वर काम करणाऱ्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा शिवाय दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34vZKRv

Comments

clue frame