Motorola च्या 'या' २३ स्मार्टफोनला मिळणार अँड्रॉयड ११ चे अपडेट, पाहा पूर्ण यादी

नवी दिल्लीः जर तुमच्याकडे मोटोरोलाचा स्मार्टफोन असेल आणि तुम्ही जर अँड्रॉयड ११ ची वाट पाहत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणकोणत्या स्मार्टफोनला अँड्रॉयड ११ चे अपडेट देणार आहे. मोटोरोलाने एकूण २३ स्मार्टफोनची यादी जारी केली आहे. या सर्व स्मार्टफोनला कंपनी लवकरच अँड्रॉयड ११ चे अपडेट देणार आहे. कंपनीने याची माहिती एका ब्लॉगवरून दिली आहे. वाचाः मोटोरोलाच्या कोणकोणत्या स्मार्टफोन्सला अँड्रॉयड ११ चे अपडेट मिळणार आहे, याची संपूर्ण यादी पाहा. १. Motorola Razr 5G २. Motorola Razr 2019 ३. Motorola Edge ४. Motorola Edge+ ५. Motorola One 5G ६. Motorola One Action ७. Motorola One Fusion ८. Motorola One Fusion+ ९. Motorola One Hyper १०. Motorola One Vision ११. Moto G 5G १२. Moto G 5G Plus १३. Moto G Fast १४. Moto G Power १५. Moto G Pro १६. Moto G Stylus १७. Moto G9 १८. Moto G9 Play १९. Moto G9 Plus २०. Moto G9 Power २१. Moto G8 २२. Moto G8 Power २३. Lenovo K12 Note वाचाः दरम्यान, मोटोरोलाने हे स्पष्ट केले नाही की, फोनच्या कोणत्या मॉडलला अँड्रॉयड ११ चे हे नवीन अपडेट कधीपर्यंत मिळणार आहे. परंतु, अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, जानेवारी २०२१ पासून या मॉडलला अँड्रॉयड ११ चे अपडेट मिळणे सुरू होईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hgzVKf

Comments

clue frame