'आयफोन ११' वर २० हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर आजपासून इलेक्ट्रॉनिक सेल सुरू झाला आहे. हा सेल २८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर बंपर सूट आणि काही बेस्ट ऑफर दिल्या जात आहे. या सेलचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ICICI बँक कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. जर तुम्हाला नवीन वर्षात नवीन फोनसोबत स्वागत करायचे असेल तर या सेलमध्ये कोणत्या फोन्सवर किती डिस्काउंट मिळतोय, जाणून घ्या. वाचाः iPhone XR वर डिस्काउंट या सेलमध्ये आयफोनला ३८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. या फोनची किंमत सध्या ४७ हजार ९०० रुपये आहे. फोनला एक्सचेंज ऑफर केल्यास तुम्हाला १३ हजार रुपयांपर्यंत फायदे होवू शकते. वाचाः आयफोन ११ प्रोवर सूट फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये हा फोन तुम्हाल २० हजार रुपयांच्या सूट सोबत ७९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. सेलच्या आधी या फोनची किंमत ९९ हजार ९९९ रुपये होती. फोनला जर एक्सचेंज ऑफर करीत असाल तर तुम्हाला २६ हजार ६०१ रुपयांचा फायदा मिळू शकतो. वाचाः मोटो G 5G वर बेस्ड डील मोटोरोलाचा स्वस्त ५ जी स्मार्टफोन सेलमध्ये आणखी स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे. कंपनीने या फोनला २० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीसोबत लाँच केले होते. परंतु, या सेलमध्ये हा फोन १९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. वाचाः रियलमी एक्स ३ सुपर झूम वर मस्त ऑफर रियलमीचा हा जबरदस्त स्मार्टफोन सेलमध्ये २७ हजार ९९९ रुपयांच्या ऐवजी २३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 120Hz आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aEOiXH

Comments

clue frame