6000mAh बॅटरीचे 'टॉप ३ स्मार्टफोन', किंमत १० हजार ४९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः युजर्संना सध्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी हवी आहे. युजर्संची डिमांड पाहून स्मार्टफोन मेकर कंपन्या सुद्धा मोठ्या बॅटरीचे स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध करीत आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली असली तरी या फोनची किंमत जास्त नाही. जर तुम्हाला मोठ्या बॅटरीचे स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला स्वस्त किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन संबंधी माहिती देत आहोत. वाचाः शाओमी रेडमी ९ पॉवर ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेजच्या इंटरनल स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. 6000mAh ची बॅटरीच्या फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी F41 या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. ६ जीबी रॅमच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आह. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये Exynos 9611 चिपसेट प्रोसेसर दिला आहे. वाचाः रियलमी नार्जो २० 6000mAh च्या बॅटरी सोबत येणाऱ्याया फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज च्या या फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. 720x1600 पिक्सल रेजॉलशन मिळतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत १० हार ४०० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38HhCKC

Comments

clue frame