नवी दिल्लीः जगातील सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्म संबंधी एक चांगली बाब म्हणजे यावर व्हिडिओज शेयर करणाऱ्या क्रिएटर्सला पैसे मिळतात. यूट्यूब ज्या क्रिएटर्संच्या व्हिडिओजवर जाहिराती दाखवतात त्यांना अॅडच्या मिळकतील थोडा भाग मिळतो. परंतु, यूट्यूबच्या पॉलिसीत आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता अनेक क्रिएटर्सच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवल्यानंतरही त्यांना पैसे दिले जाणार नाहीत. क्रिएटर्ससाठी ही बॅड न्यूज आहे. वाचाः The Verge च्या एका रिपोर्टसाठी म्हटले आहे की, नवीन मॉनेटाइजेशन रुल्सच्या हिशोबाप्रमाणे जर क्रिएटर्स यूट्यूबच्या पार्टनर प्रोग्रामचा भाग नसेल, किंवा त्याच्या व्हिडिओवर अॅड दाखवली जावू शकते. यूट्यूबकडून या प्लॅटफॉर्मवर टर्म्स ऑफ सर्विसेज ला अपडेट केले गेले आहे. आता पर्यंत कोणत्याही यूट्यूब व्हिडिओवर अॅड (जाहिराती) दाखवल्या जात होत्या. त्यासाठी क्रिएटरला पैसे दिले जात होते. परंतु, आता असे होणार नाही. म्हणजेच आता कोणत्याही व्हिडिओवर जाहिरात दाखवल्यानंतर क्रिएटर्सला पैसे मिळण्याची हमी नाही. वाचाः या क्रिएटर्सवर होणार परिणाम नवीन अपडेटचा परिणाम छोट्या क्रिएटर्सवर पडणार आहे. ज्यांचे व्हिडिओज खूप पाहिले जाते. यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग बनण्यासाठी क्रिएटर्सला कमीत कमी १ हजार सब्सक्रायबर्स असणे गरजेचे आहे. तसेच १२ महिन्यात ४ हजार तासांचा वॉच टाइम त्याच्या व्हिडिओकडे असायला हवा. कंपनीकडून नवीन टर्म्स ऑफ सर्विसेज युनायटेड मध्ये रोलआउट करण्यात आले आहे. परंतु, जगभरातील बाकीच्या मार्केट्समध्ये पुढील वर्षापर्यंत हे नियम लागू करण्यात येतील. वाचाः जाहिरातीचा रिवेन्यू मिळणार नाही यूट्यूब ने अधिकृत स्टेटमेंट मध्ये म्हटले की, आजपासून सुरू करीत आम्ही हळू हळू चॅनेल्सच्या काही व्हिडिओज वर जाहिराती दाखवतील ज्या YPP (यूट्यूब पार्टनर प्रोग्राम) चा भाग नाही. याचाच अर्थ जर तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी क्रिएटर नाही आहे. त्यावेळी तुम्हाला व्हिडिओजवर अॅड्स दाखवू शकतील. यूट्यूबच्या म्हणण्यानुसार, प्रोग्रामचा भाग नसल्याने क्रिएटर्सला तोपर्यंत अॅड रिवेन्यू नाही मिळणार आहे. जोपर्यंत रिक्योरमेंटला पूर्ण करण्यासाठी आपले चॅनेल मॉनिटाइज केले जात नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IQWxEk
Comments
Post a Comment