कुटुंबाने एकत्रितपणे बसून टीव्ही पाहण्याची प्रथा आजही आहे, पण यात अपवाद असा की घरातील प्रत्येक सदस्य आपल्या आवडीचे कार्यक्रम स्वतंत्र स्क्रीनवर पाहत असतो. एकाच रुममध्ये बसलो तरी प्रत्येकाचं लक्ष टीव्हीकडे असतंच असं नाही. पालक बातम्या किंवी टीव्ही कार्यक्रम पाहतात, तर तरुण त्यांच्या आवडीचे कार्यक्रम, सिनेमा फोन किंवा लॅपटॉपवर पाहतात. त्यामुळेच हा फॅमिली टाईम वाटत नाही ना? पण मग जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या मालिका, सिनेमा, स्पोर्ट्स कार्यक्रम आणि सर्व काही एका मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळालं तर? पूर्वीप्रमाणेच संपूर्ण कुटुंबाला एका रुममध्ये जमता येईल. हे सर्व नवीन (AXB) मुळे शक्य आहे. हा टीव्ही तुम्हाला ‘jo dekhobadadekho' ची खात्री देतो. विविध केबल आणि डीटीएचची सेवा तुम्हाला यामध्ये मिळते. कुटुंबाच्या मनोरंजनासाठी छोटासा सेट-टॉप बॉक्स तुम्ही जर आवडीच्या वेब सीरिज पाहण्यासाठी स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमचे काही पैसे वाचवू शकतो. AXB स्मार्ट सेट-टॉप बॉक्समध्ये तुम्ही सर्व डीटीएच चॅनल्ससह कोणत्याही टीव्हीवर स्ट्रीमिंग अॅप्सही वापरू शकता, ज्यासाठी फायरस्टिकसारख्या उपकरणांची गरज नाही. खरं तर हा अँड्रॉईड आधारित OS, AXB साध्या टीव्हीलाही स्मार्ट बनवतो. हे डिव्हाईस तुम्हाला यूट्यूब, अमेझॉन प्राईम, डिस्ने+हॉटस्टार या प्री-इंस्टॉल्ड अॅप्ससह मिळेल आणि गुगल प्ले स्टोअर असल्यामुळे तुम्हाला गेम्स आणि इतर अॅप्सही डाऊनलोड करता येतील. एवढंच नाही, तर Airtel Xstream Box मध्ये Xstream आहे, ज्यामुळे तुम्ही घरात नसाल तरीही कुठेही मोबाइलवर याचा आनंद घेऊ शकता. यात तुम्हाला असंख्य सिनेमा (10,000 पेक्षा जास्त) आणि 15 भाषांमध्ये शो मिळतील. यासह तुम्ही अॅपवर LIVE TV सुद्धा पाहू शकता. स्मार्ट सेट-टॉप बॉक्समध्ये क्रोमकास्ट असल्यामुळे तुम्ही टीव्हीला स्मार्टफोन कनेक्ट करुन गेम्स, व्हिडीओ आणि फोटोही पाहू शकता. रिमोटमध्ये व्हॉईस कमांड असल्यामुळे तुम्हाला सिनेमा, कार्यक्रमांची नावं टाइप करायचा कंटाळा आल्यास फक्त बोलूही शकता. टीव्हीवर तुम्ही गेम खेळत असाल तर तुमचा फोनच तुम्ही रिमोट किंवा गेमपॅड म्हणून वापरू शकता. तुम्ही खरेदी करण्याचं मन तयार केलं हे माहित आहे. पण किंमतीविषयी उत्सुकता वाढली असेल. तुम्ही AXB मोफत मिळवू शकता. फक्त सेट-टॉप बॉक्सच नव्हे, तर स्ट्रीमिंग अॅप आणि Xstream अॅप सबस्क्रिप्शन अतिरिक्त शुल्काविना मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त Airtel XstreamFibre कनेक्शन खरेदी करायचंय आणि त्यासह सर्व काही येईल. होय, हे खरं आहे. WiFi कनेक्शनसह तुम्हाला घरातील सर्व मनोरंजन मिळेल. त्यामुळे फक्त एक WiFi बिल आणि संपूर्ण कुटुंबाच्या मनोरंजनाची काळजी घेतली जाईल. डिस्क्लेमर : एअरटेलच्या वतीने टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nyBDZy
Comments
Post a Comment