Oppo Reno 5 सीरीजमध्ये लाँच होणार तीन स्मार्टफोन, समोर आले डिटेल्स

नवी दिल्लीः चायनीज स्मार्टफोन मेकर कंपनी ओप्पो कडून या वर्षीच्या अखेरपर्यंत रेनो ५ सीरीज लाँच करण्यात येणार आहे. यासंबंधीचे डिटेल्स समोर आले आहेत. कंपनीच्या Oppo सीरीजमध्ये एकूण तीन स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. अधिकृत लाँच आधी यातील दोनला गीकबेंच बेंचमार्किंग वेबसाइटवर पाहिले गेले आहे. समोर आलेल्या डिटेल्सनुसार, नवीन मॉडलला ओप्पो लेटेस्ट Android 11 ऑपरेटिंग सिस्टम लाँच करण्यात येणार आहे. वाचाः नवीन लाइनअप मध्ये Reno 5, आणि स्मार्टफोनचा समावेश असू शकतो. या सर्व फोनमध्ये वेगवेगळे प्रोसेसर आणि रॅम पर्यायात लाँच करण्यात येणार आहे. यातील दोन व्हेरियंट्सला गीकबेंच लिस्टिंगमध्ये पाहिले गेले आहे. याचे मॉडल नंबर Oppo PEGM00 आणि Oppo PDST00 समोर आले आहे. वाचाः लेटेस्ट अँड्रॉयड 11 ओएस आधी Oppo PEGM00 ने सिंगल-कोर टेस्ट मध्ये ६१६ पॉइंट्स स्कोर दिले. मल्टी - कोर टेस्टमध्ये याचा स्कोर १८१७ पाइंट्स राहिला आहे. लिस्टिंगवरून समोर आले की, PEGM00 मॉडल नंबर च्या डिव्हाइसमध्ये लेटेस्ट अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम आउट ऑफ द बॉक्स मिळणार आहे. हे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर सोबत येणार आहे. या डिव्हाइसमध्ये ८ जीबी रॅम देवू शकते. नवीन डिव्हाइसेज Oppo Reno 4 सीरीजच्या सक्सेसर म्हणून अपग्रेड्स सोबत येवू शकते. वाचाः खूप कलर ऑप्शन मिळणार दुसऱ्या डिव्हाइस Oppo PDST00 ला सिंगल-कोर टेस्ट मध्ये 725 पॉइंट्स आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये ३ हजार पॉइंट्स मिळाले आहेत. या मॉडल नंबरच्या फोन संबंधी लिस्टिंग नुसार, हा फोन अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम सोबत येईल. यात MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर सोबत ८ जीबी रॅम मिळणार आहे. रेनो ५ सीरीज डिव्हाइस चार कलर ऑप्शन स्टारी ड्रीम, ऑरोरा ब्लू, मूनलाइन ब्लॅक, स्टार विश रेडमध्ये येवू शकते. तसेच याचा एक लेदर ब्लॅक मॉडल कंपनी आणू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l4LUuT

Comments

clue frame