OnePlus पासून Samsung पर्यंत, १२ जीबी रॅमचे बेस्ट स्मार्टफोन्स

नवी दिल्लीः दमदार स्मार्टफोन्ससाठी जास्त रॅमची गरज आहे. जर एकासोबत हेवी अॅप्सचा वापर केल्यास जास्त रॅमचा फायदा होतो. त्यामुळे प्रोसेसर आपल्या पॉवरचा पूर्ण वापर करू शकतो. रॅम मॅनेजमेंटची गरज पडत नाही. सॅमसंग पासून वनप्लस आणि ओप्पो सारख्या ब्रँड्स आपल्या पॉवरफुल फोन १२ जीबी रॅमसोबत ऑफर करीत आहे. जर तुम्हाला १२ जीबी रॅम आणि लेटेस्ट पॉवरफुल प्रोसेसरचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हे स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. वाचाः या फोनमद्ये १२ जीबी रॅम दिला आहे. या फोनची सुरुवातीच किंमत ९७ हजार ९९९ रुपये आहे. ६.९ इंचाचा डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीच्या फोनमध्ये ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रियर पॅनेलवर 108+12+48 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा मिळतो. या डिव्हाइसमध्ये १६ जीबी पर्यंत रॅमचा ऑप्सन मिळतो. वाचाः गेमिंग स्मार्टफोन Asus ROG Phone 3 च्या टॉप व्हेरियंटमध्ये १२ जीबी रॅम मिळतो. याची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५९ इंचाचा डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी मिळते. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर मिळतो. गेमिंग स्मार्टफोनमध्ये २४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 64+13+5 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः iQOO 3 5G या वर्षीच्या सुरूवातीला लाँच केलेल्या या फोनमध्ये ६.४४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. १२ जीबी रॅमच्या फोनची किंमत ४४ हजार ९९० आहे. फोनमध्ये 4370mAh ची बॅटरी दिली आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 48+8+13+2 मेगापिक्सल प्रायमरी क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Motorola Edge Plus मोटोरोलाने पॉवरफुल फ्लॅगशीप डिव्हाइस यावर्षी लाँच करण्यात आले. यात ६.७ इंचाचा कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत ६४ हजार ९९९ रुपये आहे. फोनममध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. २५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 108+16+8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Realme X50 Pro 5G रियलमीचा पॉवरफुल डिव्हाईसमध्ये १२ जीबी रॅमचा ऑप्शन दिला आहे. फोनच्या १२ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ४० हजार ९९९ रुपये ठेवली आहे. यात ६.४४ इंचाचा डिस्प्ले आणि 4200mAh ची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर सोबत येतो. 32+8 मेगापिक्सल ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात रियर पॅनलवर 64+8+12+2 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Oppo Find X2 टेक कंपनी ओप्पोचा फ्लॅगशीप डिव्हाइस Oppo Find X2 मध्ये ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याच्या १२ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ६४ हजार ९९० रुपये आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 4260mAh बॅटरी दिली आहे. ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर पॅनेलवर 48+12+13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः OnePlus 8T 5G वनप्लसकडून नुकताच लाँच करण्यात आलेल्या १२ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले दिला आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर मिळतो. रियर पॅनेलवर 48+16+5+2 मेगापिक्सल सेटअपचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nwMseI

Comments

clue frame