नवी दिल्लीः शाओमीचा आगामी फ्लॅगशीप स्मार्टफोन संबंधी लागोपाठी काही ना काही तरी माहिती समोर येत आहे. आता पर्यंत शाओमी एमआय ११ प्रो संबंधी अनेक लीक आणि रिपोर्ट्सच्या बातम्या मिळत आहेत. आता एका टिप्स्टरने हँडसेट्सच्या डिस्प्ले वरून नवीन माहिती उघड केली आहे. टिप्स्टरच्या माहितीनुसार, हँडसेटमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत QHD+ स्क्रीन दिली जाणार आहे. वाचाः Digital Chat Station (via XDA Developers) ने सांगितले की, मी ११ प्रो मध्ये QHD+ रेजॉलूशनचा डिस्प्ले पॅनेल असणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेड १२० हर्ट्ज असणार आहे. आता ओप्पो फाइंड एक्स २ आणि वनप्लस ८ प्रो सारख्या स्मार्टफोन्समध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन दिली आहे. मी १० प्रोमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत फुल एचडी प्लस स्क्रीन दिली आहे. वाचाः शाओमी ११ प्रोमध्ये काही नवीन डिस्प्ले फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, काही फीचर्सला MIUI 12 बीटा कोड मध्ये पाहिले गेले आहे. यात MEMC, SDR-to-HDR अपमेपिंग आणि AI अपस्केलिंग समावेश आहे. शाओमीने याआधी मी १० प्रो आमि मी १० टी प्रोमध्ये MEMC टेक्नोलॉजी दिलेली आहे. दरम्यान, SDR-to-HDR अपमेपिंग आणि AI अपस्केलिंग नवीन फीचर्स असणार आहे. वाचाः याशिवाय, टिप्स्टरने मी ११ प्रो च्या काही कॅमेरा वैशिष्ट्ये उघड केली आहेत. डिजिटल चॅट स्टेशनच्या माहितीनुसार, हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. याशिवाय, एक १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kTKW4A
Comments
Post a Comment