गुगल Meet राइज हँड्सः नवीन फीचर रोलआउट, मीटिंगसाठी आले नवीन बटन

नवी दिल्लीः में नावाचे एक नवीन फीचर रोल आउट करण्यात आले आहे. या फीचर द्वारे युजर्स मीटिंगमध्ये प्रश्न विचारण्यासाठी व्हर्च्युअल हात दाखवू शकतात. या फीचरसाठी राइज हँड Raise Hand बटन जारी करण्यात आले आहे. हे बटन मीटिंग दरम्यान स्क्रीनच्या खालच्या बाजुला दिले आहे. जर एकापेक्षा जास्त युजरने मीटिंगमध्ये या फीचरचा वापर करू शकतील. तसेच या वेळी ते मीटिंग मॉडरेटर व्हर्च्युअली उठवण्यासाठी हाताला क्रमनुसार पाहू शकता येईल. तसेच त्या हिशोबाप्रमाणे उत्तर देता येईल. वाचाः मध्ये कॉन्फ्रेन्स दरम्यान राइज हँज बटनवर प्रेस केल्यनंतर एक लोअर हँड बटनमध्ये बदलले जाईल. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये हे स्पष्ट सांगितले आहे की, मीटिंग मॉडरेट करणाऱ्या व्यक्तीकडे कोणत्याही निवडक युजरचा हात खाली करण्यासाठी तसेच सर्व हातांना खाली करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. जर मॉडरेट तुमचा हात खाली करायला सांगत असला तर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळणार आहे. वाचाः कोणत्याही युजरकडून हँड रेज करण्यावर सर्व सहभागी युजर्संना नोटिफिकेशन मिळणार आहे. तसेच युजरकडे सेल्फ व्ह्यू आयकॉन येणार आहे. हे फीचर अँड्रॉयड, आयओएस आणि वेब युजर्ससाठी उपलब्ध आहे. गुगलने फीचरला रोल आउट करणे सुरू केले आहे. सर्वच युजर्सपर्यंत पोहोचायला थोडा उशीर लागेल. Google Meet ला टक्कर देणाऱ्या व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅप झूमकडे हे फीचर आधी पासूनच उपलब्ध आहे. वाचाः गुगल मिट मध्ये ज्यावेळी कोणी सहभागी आपला हात व्हर्च्युअली वर करीत असेल तर तो मीटिंग मॉडरेटर व्हिडिओ व्ह्यूजमध्ये हँड आयकॉन दिसेल. जर मॉडरेटर दुसऱ्या टॅबमध्ये आहे. तसेच गुगल मिट टॅब उघडला नाहीतर कोणत्याही सहभागी झालेल्या बटनवर क्लिक केल्यास एक साउंट नोटिफिकेशन मिळेल. वाचाः Raise Hand फीचर पर्सनल गूगल अकाउंट्स, वर्कस्पेस बिजनस स्टार्टर प्लान्स आणि G Suite Basic ग्राहकासाठी हे उपलब्ध नाही आहे. हे फीचर Workspace Essentials, Business Standard, Business Plus, Enterprise Essentials, Enterprise Standard, Enterprise Plus शिवाय G Suite Business, Education, Enterprise for Education आणि Nonprofits प्लान साठी रोल आउट केले जात आहे. वाचाः गुगलने गेल्या काही महिन्यात आपल्या व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स जारी केले आहेत. गुगल मिटमध्ये डेस्कटॉप युजर्ससाठी एक फीचर जारी करण्यात आले आहे. याद्वारे युजर्स व्हिडिओ कॉल दरम्यान आपले बॅकग्राउंड बदलू शकतात. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2INUrVv

Comments

clue frame