५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत JioFiber, BSNL आणि Airtel Xstream चे बेस्ट ब्रॉडबँड प्लान

नवी दिल्लीः भारतात इंटरनेटच्या ब्रॉडबँड माध्यमची डिमांड वाढत आहे. रिलायन्स, आणि एअरटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. स्वस्त किंमतीत युजर्संना हाय स्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध केली जात आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कमी किंमतीत (), बीएसएनएल () आणि () च्या बेस्ट ब्रॉडबँड प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. वाचाः BSNL चा ४४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान बीएसएनएलच्या या प्लानमध्ये 30 Mbps स्पीड मिळते. युजर्संना 3300 GB म्हणजेच रोज १०० जीबी जास्त डेटा मिळतो. बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये युजर्सला बीएसएनएलच्या या प्लानचा उपयोग करणाऱ्या युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली आहे. वाचाः JioFiberचा ३९९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा जिओ फायबर प्लान बाकीच्या दोन्ही कंपन्याच्या किंमतीपेक्षा कमी आहे. परंतु, ऑफर्समध्ये जबरदस्त आहे. या प्लानमध्ये युजर्संना 30 Mbps डाउनलोडिंग आणि अपलोडिंग ची सुविधा मिळते. त्यांना 3300 जीबी डेटा मिळतो. दुसऱ्या जिओ फायबर सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. रोज ११० जीबी मिळतो. वाचाः Airtel Xstream Fiber चा ४९९ रुपयांचा प्लान बीएसएनएल आणि जिओ ला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लानची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांच्या मंथली प्लानपेक्षा ५० ते १०० रुपये जास्त आहे. परंतु, याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात डाउनलोडिंग स्पीड 40 Mbps मिळते. तसेच युजर्संना 3300 जीबी डेटा मिळतो. दोन्ही कंपन्यांप्रमाणे युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या प्लानध्ये युजर्संना Airtel Xstream App सोबत Voot Basic, Hungama Play, Eros Now आणि Shemaroo Me चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36IDFPS

Comments

clue frame