Go SMS Pro ला प्ले स्टोरवरून हटवले, १०० मिलियनहून जास्त डाउनलोड

नवी दिल्लीः प्रसिद्ध अँड्रॉयड मेसेजिंग अॅप ला गुगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. गुगल प्ले स्टोरवर अँड्रॉयड युजर्सकडून या अॅपला १०० मिलियन हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. अॅपमध्ये गंभीर सिक्योरिटीची कमतरता असल्यानंतर प्ले स्टोरवरून हटवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅपमध्ये युजर्सकडून पाठवलेल्या फोटोज, व्हिडिओज आणि अन्य फाईल्सला कोणीही अॅक्सेस करू शकत होते. वाचाः Go SMS Pro डेव्हलपर्स ला ऑगस्ट मध्ये या अॅपमध्ये कमतरता असल्याची माहिती दिसली. परंतु, चीनच्या कंपनीने यावर कोणतीही अशी प्रतिक्रिया दिली नाही. तसेच कन्फर्म केले नाही की, कमतरता दूर केली जाईल. गुगल प्ले स्टोरवरून अॅप हटवल्यानंतर हे अॅप १०० मिलियनहून जास्त वेळा डाउनलोड झालेले आहे. रिपोर्टच्या नंतर गुगल ने कारवाई करीत प्ले स्टोरवरून अॅपला हटवले. मेसेज लिक करण्याशिवाय, इंटरनेट युजर्सचे खासगी फोटो, फायनान्शियल ट्रान्झक्शन डिटेल्स, खासगी मेसेज, सर्व एसएमएस लीक झाले. म्हणजेच Go SMS Pro अॅपवर लाखो युजर्संचा डेटा उपलब्ध आहे. या अॅपमध्ये युजर्स फाइल्स, फोटोज आणि व्हिडिओज शेयर करू शकतात. तसेच दुसऱ्या युजरकडे अॅप इन्स्टॉल नसेल तर एक रेग्यूलर एसएमएस द्वारे लिंक शेयर करून ते आपल्या ब्राउजरमध्ये फाईल व्ह्यू करू शकते. वाचाः TechCrunch च्या एका रिपोर्टनुसार, अॅपमध्ये सिक्योरिटीची कमतरता दिसल्यानंतर Go SMS Pro ला ही समस्या सोडवण्यासाठी ९० दिवसांची वेळ दिली होती. कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे सिक्योरिटी कमी करण्यासाठी ही वेळ दिली जाते. परंतु, डेडलाइन संपल्यानंतर कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर रिसर्चर्सने युजर्सच्या सिक्योरिटी सुनिश्चित करण्यासाठी याला सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. वाचाः सिंगापूरची सायबर सिक्योरिटी फर्म Trustwave च्या सिक्यॉरिटी रिसर्चर ने Go SMS Pro मध्ये ही कमतरता ओळखली. अॅपमध्ये युजर्स दरम्यान ट्रान्सफर होणारी मीडिया फाइल्स सार्वजनिक उपलब्ध केली. रिसर्चरने सांगितले की, लिंकला कसे जनरेट केले जाते. Trustwave रिसर्चर ने Go SMS Pro च्या व्हर्जनमध्ये सिक्योरिटी कमतरता पाहिली. आता हे अॅप डाउनलोडसाठी गुगल प्ले वर उपलब्ध नाही. अॅपला हटवण्याआधी ज्या डिव्हाईसेजमध्ये इन्स्टॉल आहे. त्या ठिकाणी हे उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33fhik9

Comments

clue frame