नवी दिल्लीः भारती एअरटेलने आपल्या सर्व प्रीपेड व्हाउचर्ससाठी ऑफर करण्यात येणाऱ्या '' ची माहिती दिली आहे. पोस्ट पॅक बेनिफिट्स या सर्व ग्राहकांसाठी आहे. जे एक वैधता प्रीपेड प्लानचा वापर करीत आहेत. हे ते बेनिफिट्स आहेत. जे कंपनी डेली किंवा दर महिन्याला मिळणाऱ्या डेटा, व्हाइस किंवा एसएमएस बेनिफिट संपल्यानंतर सुद्धा ऑफर करीत आहे. वाचाः म्हणजेच एअरटेलचा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये डेली डेटा बेनिफिट्स मिळतात. पोस्ट पॅक बेनिफिट ज्यावेळी इफेक्टमध्ये येईल. ज्यावेळी युजर्सचा डेली डेटा बेनिफिट संपेल. तसेच एअरटेलने अनलिमिटेड कॉलिंग ऑफर, डेली एसएमएस कोटा सह अन्य दुसरे फायदे ऑफर केले आहेत. जाणून घ्या याविषयी. वाचाः भारती एअरटेलचे अनलिमिटेड कॉम्बो प्लानमध्ये कंपनी १९ रुपये, १२९ रुपये, १४९रुपये, १७९ रुपये, १९७ रुपये, १९९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, २८९ रुपये, २९७ रुपये, २९८ रुपये, ३४९ रुपये, ३७९ रुपये, ३९८ रुपये, ३९९ रुपये, ४४८ रुपये, ४४९ रुपये, ४९७ रुपये, ४९९ रुपये, ५५८ रुपये, ५९८ रुपये, ५९९ रुपये, ६४७ रुपये, ६९८ रुपये, १४९८ रुपये, २४९८ रुपये आणि २६९८ रुपये ऑफर करते. या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या सर्व प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दरम्यान कोणतीही फीस लागत नाही. परंतु, 1860xx आणि 5xxxx पासून सुरू होणाऱ्या स्पेशल नंबर वरून कॉल केल्यास टॅरिफनुसार चार्ज करावे लागेल. वाचाः डेटा बेनिफिटमध्ये १९९ रुपये २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, २८९ रुपये, २९७ रुपये, २९८ रुपये, ३४९ रुपये, ३९९ रुपये, ४४८ रुपये, ४४९ रुपये, ४९७ रुपये, ४९९ रुपये, ५५८ रुपये, ५९८ रुपये ५९९ रुपये, ६६७ रुपये, २४९८ रुपये आणि २६९८ रुपयांचे रिचार्ज पॅक डेली डेटा बेनिफिट्स सोबत येतात. प्रत्येक प्लानमध्ये मिळणाऱ्या डेली डेटाची लिमिट वेगवेगळी आहे. डेली डेटा संपल्यानंतर युजर्संना 64Kbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. वाचाः तर १९ रुपये, ४८ रुपये, ४९ रुपये, ७९ रुपये, ९८ रुपये, १२९ रुपये, १४९ रुपये, १७९ रुपये, १९७ रुपये, २५१ रुपये, ३७९ रुपये, ४०१ रुपये आणि १४९८ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा संपल्यानंतर ५० पैसे प्रति एमबी किंवा व्हाउचर टॅरिफ प्लान याप्रमाणे चार्ज केला जावू शकतो. तसेच १९७ रुपये, २९७ रुपये, ४९७ रुपये आणि ६४७ रुपयाचे प्रीपेड प्लान 'First Time Recharge' अंतर्गत केवळ नवीन एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UBDksx
Comments
Post a Comment