नवी दिल्लीः गुगलच्या प्ले स्टोरवर येण्याआधी सिक्योरिटी चेक करावा लागतो. परंतु, यानंतरही अनेक अॅप्स या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर युजर्संना नुकसान पोहोचले जाते. गुगलला अशा अॅपविषयी माहिती होताच गुगल प्ले स्टोरवरून हटवले जाते. आता गुगलने आणखी तीन अॅप्सला हटवले आहे. मुलाचा डेटा चोरी करीत असल्याचा आरोप या तीन अॅप्सवर केला जात आहे. डिजिटल अकाउंटेबिलिटी काउंसिंल कडून याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. वाचाः IDCA ने हे तीन अॅप्स युजर्सचा डेटा कलेक्ट करीत असल्याचा तसेच या अॅप्सला मुलासाठी डिझाइन करण्यात आले होते. त्यावरून हे स्पष्ट आहे की, मुलांचा डेटा कलेक्ट करीत होते तसेच गुगल प्ले स्टोरवरील नियमांचे उल्लंघन करीत होते. या अॅप्सचे नाव , आणि Cats & Cosplay आहे. वाचाः गुगलने तात्काळ कारवाई केली वेबसाइटने या अॅप्ससंबंधी गुगलला माहिती दिली. त्यानंतर गुगलने सांगितले की, आम्ही कन्फर्म केले आहे की रिपोर्टमध्ये असलेल्या अॅप्सला हटवले आहे. ज्यावेळी कोणत्याही अॅप्सला चालवले जाते. आणि ते जर का नियमांचे उल्लंघन करीत असेल तर आम्ही अशा अॅप्सवर कारवाई करतो, असे गुगलकडून सांगण्यात आले. IDCA चे अध्यक्ष क्वांटिन पल्फ्रे ने यासंबंधी TechCrunch ला सांगितले की, आमच्या रिसर्च टीमने या अॅप्सच्या डेटाच्या प्रॅक्टिसेजसंबंधी काही गंभीर प्रश्न उपस्थित करते. तसचे हे चिंताजनक आहे. वाचाः तात्काळ डिलीट करा अॅप्स तिन्ही अॅप्स कशाप्रकारे डेटा कलेक्ट करीत होती याची सविस्तर माहिती समोर आली नाही. परंतु, मुलाचा डेटा करणाऱ्या अॅप्सवरून गुगल आणि अॅपलचे नियम खूप कडक आहेत. मुलाचा डेटा कलेक्ट करण्याशिवाय थर्ड पार्टीज सोबत शेयर करणे किंवा कंट्रोल करण्याचा अधिकार अॅप्सला नाही. असे पहिल्यांदा झाले नाही की, गुगलकडून अशा अॅप्सवर कारवाई करीत त्यांना हटवले आहे. याआधीही अशी कारवाई करण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Hn1ww5
Comments
Post a Comment