जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणि Vi चे प्लानमध्ये बदल शक्य

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांत जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. जिओने नुकतेच पोस्टपेड प्लान्स आणल्यानंतर ही स्पर्धा आणखी वेगवान झाली आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आणि वोडाफोन आयडिया () आपले पोस्टपेड प्लानमध्ये जास्त ओटीटी सर्विस ऑफर करीत आहेत. वाचाः एअरटेलच्या पोस्टपेड सब्सक्रायबर्स बेसमध्ये बदलाची शक्यता कमी एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार, एअरटेलच्या सध्याच्या पोस्टपेड सब्सक्रायबर्स बेस मध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. सुनील मित्तल यांच्या या कंपनीने नुकतीच ब्रॉडबँड प्लान मध्ये अनलिमिटेड ऑफर करण्याची सुरुवात केली होती. तसेच जिओच्या फिक्स्ड लाइन ब्रॉडबँड प्लानला टक्कर देवू शकत होते. वाचाः वोडा आणि एअरटेलसाठी आव्हान कायम Credit Suisse ने म्हटले, एअरटेलसाठी आपल्या प्रीपेड युजर्सला पोस्टपेड मध्ये बदल करणे खूप आव्हानात्मक आहे. कारण, जिओने स्पर्धा वाढवली आहे. फर्मने पुढे म्हटले की, वोडाफोन आयडियाच्या या दरम्यान, पोस्टपेड सेगमेंटमध्ये थोडा त्रास होऊ शकतो. कारण, सध्या सुरू असलेल्या नेटवर्क इंटिग्रेशन मुळे अनेक सर्विस एरियात अडचणी येत आहेत. वाचाः वोडाफोन आयडियाचे मार्केट शेयर ४३ टक्के ऑपरेटर्सच्या दरम्यान वोडाफोन - आयडियाचे मार्केट शेयर ४३ टक्के आणि एअरटेलचे मार्केट शेयर २८ टक्के आहे. जिओचे नवीन प्लान ३९९ रुपयांपासून १४९९ रुपयांपर्यंत आहे. तर एअरटेलचे पोस्टपेड प्लान ४९९ रुपये आणि वोडाफोन आयडियाचे पोस्टपेड प्लान ३९९ रुपयांपासून सुरू होते. वाचाः पोस्टपेड प्लस प्लानमध्ये २३३ रुपयांची अतिरिक्त ओटीटीट सर्विस जिओच्या या पोस्टपेड प्लस प्लानमध्ये २३३ रुपयांची अतिरिक्त ओटीटी सर्विस मिळते. याची सुरुवातीची किंमत ३९९ रुपये आहे. ही एअरटेलच्या सुरुवातीच्या पोस्टपेड प्लानने १०० रुपये स्वस्त आहे. जिओच्या या प्लानमध्ये अनेक ओटीटी सर्विस सोबत पेमेंट करणाऱ्या युजर्संना इंटरनॅशनल रोमिंगचा जास्त फायदा मिळतो. कंपनीच्या काही प्लान्ससोबत नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमचे एका वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. जिओचे सर्व पोस्टपेड प्लान्समध्ये एका वर्षाचे डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. वाचाः एअरलेट आणि व्हीआयला जिओची टक्कर जे. पी. मॉर्गन यांनी म्हटले की, आम्हाला आशा आहे की, एअरटेल आणि व्हीआयची ओटीटी बंडलिंगला मॅच करतील. तसेच आपल्या पोस्टपेड सब्सक्रायबर्सची संख्या कमी होण्यापासून वाचवता येईल. ओटीटी ऑफर्सला मॅच करण्याची किंमत होलसेड डिस्काउंट आणि ग्राहकांच्या अॅक्टिवेशनवर अवलंबून आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/368XjpL

Comments

clue frame