विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी 'इंस्पायर अवॉर्ड मानक'

पुणे : केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने विद्यार्थ्यांना 'इंस्पायर अवॉर्ड मानक'द्वारे प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इयत्ता सहावी ते दहावीच्या (म्हणजे।  वय वर्ष १० ते १५ वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा या मानकाचा उद्देश आहे. यात देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या "http://www.inspireawards-dst.gov.in/" या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संकेतस्थळाद्वारे करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी शाळांनी नामांकन भरणे आवश्यक आहे. नामांकन पाठविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे



from News Story Feeds https://ift.tt/3636kAH

Comments

clue frame