फक्त एका OTP ने प्रीपेड नंबर होईल पोस्टपेड आणि पोस्टपेड होईल प्रीपेड

नवी दिल्लीः भारतात टेलिकॉम ऑपरेटर्स लवकरच युजर्सला पोस्टपेड आणि प्रीपेड स्विच करण्याचे ऑप्शन देते. याचाच अर्थ युजर्स खूप सोप्या पद्धतीने प्रीपेड कनेक्शनला पोस्टपेड कनेक्शन आणि पोस्टपेज कनेक्शनला प्रीपेड कनेक्शनमध्ये बदल करता येवू शकते. यासाठी युजर्सला केवळ एक ओटीपी OTP ची गरज आहे. रिपोर्ट्समध्ये म्हटलेकी, सर्व युजर्संना प्रीपेड आणि पोस्टपेड कनेक्शनमध्ये स्विच करण्यासाठी अॅप्लिकेशन फॉर्म भरण्याची मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते परंतु, नवीन सिस्टम खूप सोपी आहे. वाचाः नवीन रिपोर्ट CNBC कडून शेयर करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये एजन्सीने सांगितले की, रिवाइज्ड प्रोसेससाठी गाइडलाइन्स दोन आठवड्यात समोर येतील. पोस्टपेड वरून प्रीपेड स्विच करण्याच्या प्रोसेससाठी आता भारतात खूप वेळ लागतो. CNBC ने २५ ऑगस्ट रोजी ट्विटमध्ये लिहिले की, प्रीपेड आणि पोस्टपेड कनेक्शनवर स्विच करण्याची प्रोसेस पुढील दोन आठवड्यात रिवाइज करण्यात येईल. ट्रायकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ऑपरेटर्ससाठी लवकरच शेयर करण्यात येईल. तसेच पुढील दोन महिन्यांपर्यंत युजर्संना एक नवीन पर्याय मिळू शकतो. वाचाः फॉर्म भरावा लागणार नाही प्रीपेड ग्राहकांना केवळ ओटीपीच्या मदतीने व्हेरिफिकेशन करावे लागेल. आधी प्रमाणे फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही. एकदा ओटीपी व्हेरिफाई केल्यानंतर युजर्संना बिलिंग अॅड्रेस ऑपरेटरच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागेल. तसेच ऑपरेटरच्या स्टोरवर गेल्यानंतर तसेच अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून सुटका करण्यासाठी युजर्संना सुट्टी मिळणार आहे. तसेच आता पोस्टपेड सिम घरी येण्याची वाट पाहावी लागणार नाही. अनेक युजर्स पोस्टपेड किंवा प्रीपेड सर्विस केवळ ट्राय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सोपे ऑप्शन होईल. वाचाः वाचाः ऑनलाइन बुकिंगचा ऑप्शन सध्या, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाकडून युजर्संना प्रीपेडवरून पोस्टपेड वर स्विच करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याचा ऑप्शन दिला जात आहे. एकदा ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी घरी जातात. बाकी प्रोसेस पूर्ण करतात. नवीन प्रोसेससाठी कोणतीही अधिकृत अपडेट समोर आले नाहीत. पुढील महिन्यात यासंबंधी माहिती समोर येईल. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YDguTU

Comments

clue frame