'मेड इन इंडिया' iPhone 12 येतोय, आयफोन ११ पेक्षा कमी किंमत

नवी दिल्लीः Apple ची अनेकांना उत्सूकता आहे. अनेक जण या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या फोनविषीय लिक्स माहिती आणि अफवा लागोपाठ कानावर येत आहेत. परंतु, आता आयफोन चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, अॅपला आपला आगामी भारतात बनवणार आहे. आयफोनच्या या मॉडलचे प्रोडक्शन बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. या फोनचे स्वदेशी मॉडल भारतात २०२१ पासून विक्री करण्यात येईल. वाचाः आयफोन ११ पेक्षा स्वस्त असणार मेड इन इंडिया आयफोन आयफोन १२ चे प्रोडक्शन भारतात सुरू होणार असल्याने या फोनच्या किंमतीत मोठा फरक पडणार आहे. भारतात बनवण्यात येणारा आयफोन १२ ची किंमत आधीच्या आयफोन ११ च्या तुलनेत कमी असणार आहे. वाचाः ऑक्टोबरमध्ये सुरू होणार प्रोडक्शन भारतात आयफोन १२ चे प्रोडक्शन ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू करण्यात येणार आहे. कंपनीच्या नवीन प्लांटवर १ हजार कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले आहे. हा प्लांट भारतात एकमेव प्लांट नसणार आहे. याआधी कंपनीने चेन्नईच्या फॉक्सकॉन प्लांट मध्ये आयफोन ११ आणि आयफोन एक्सआर चे प्रोडक्शन सुरू करण्यात आले आहे. वाचाः भारतात २९०० कोटींची गुंतवणूक भारतात आयफोन १२ च्या प्रोडक्शनसाठी कंपनी २९०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. Business Standard ने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. भारतात हा प्लांट बेंगळुरूच्या नारसापुरा प्लांट मध्ये मॅन्यूफॅक्चरिंग करण्यात येणार आहे. भारतात या फोनचे प्रोडक्शन तायवानची Wistron कंपनी करणार आहे. अॅपलसाठी ही कंपनी कॉन्ट्रॅक्ट मॅन्यूफॅक्चरिंग करते. या प्लांटसाठी कंपनी १० हजार कर्मचाऱ्यांना बोलावणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kXGvH4

Comments

clue frame