तुमचा पासवर्ड हॅक झालाय का?, अवघ्या काही मिनिटात असे ओळखा

नवी दिल्लीः गुगलकडून अँड्रॉयड युजर्संसाठी एक खास टूल लाँच केला आहे. याच्या मदतीने युजर्संना हे माहिती होऊ शकते की, त्यांचा तर करण्यात आला नाही. या टूलचे नाव पासवर्ड चेकअप ठेवण्यात आले आहे. गुगल क्रोमच्या Canary व्हर्जनमध्ये याला अॅड करण्यात आले आहे. आतापर्यंत हे फीचर केवळ डेस्कटॉपवर मिळत होते. परंतु, आता अपडेट अँड्रॉयड स्मार्टफोन्सवर सुद्धा आले आहे. वाचाः लेटेस्ट फीचर्स सोबत येणाऱ्या गुगल क्रोमचे Canary व्हर्जन तयार करण्यात आले आहे. याची टेस्टिंग आतापर्यंत करण्यात आली नाही. या व्हर्जनचा वापर करीत असलेले युजर्स पासवर्ड एंटर करतील. त्यांना लगेच माहिती मिळेल की, त्यांचा फोन पासवर्ड याआधी कधी हॅक झाला होता. असे त्यांना अलर्ट मिळेल. Canary क्रोमचे डेस्कटॉप व्हर्जन खूप दिवसांपासून या फीचरसोबत येत आहे. आता याला अँड्रॉयड स्मार्टफोन युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. वाचाः फॉलो करावे लागतील या सोप्या स्टेप्स जर आपला पासवर्ड चेक करायचे असल्यास सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वात आधी तुम्हाला Chrome Canary फॉर अँड्रॉयड चे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागले. हे रेग्युलर क्रोम ब्राऊजर जितके स्टेबल नाही. एकदा अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे. वाचाः >> सर्वात आधी chrome://flags वर जावून 'Bulk Check' फ्लॅग पाहावे लागेल. >> याला इनेबल केल्यानंतर ब्राऊजर रिस्टार्ट करावे लागेल. >> त्यानंतर पासवर्ड सेटिंग्समध्ये पासवर्ड टाकल्यानंतर 'check password'ऑप्शन दिसेल. >> यावर क्लिक केल्यानंतर सर्व सेव्ह पासवर्ड स्कॅन होतील. त्यानंतर तुम्हाला माहिती पडले की कोणी तुमचा पासवर्ड हॅक तर केला नाही. >> जर कोणी पासवर्ड आधी हॅक केला असेल तर तो तात्काळ बदला. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Qc5zfd

Comments

clue frame