जिओ, एअरटेल, वोडाफोनः १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील कॉलिंगचे प्लान, कोण बेस्ट?

नवी दिल्लीः डेटा आणि कॉलिंग साठी रिचार्ज साठी भारतात सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा प्लान ऑफर करीत आहे. अनेकदा अनेकांना महाग ऐवजी स्वस्त प्लान हवे असतात. त्यामुळे कंपन्या सर्व ऑप्शन देत आहे. वाचाः जिओचा ९८ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा ९८ रुपयांचा प्लान असून याची २८ दिवसांची आहे. तसेच यात २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग साठी ६ पैसे प्रति मिनिटची आययूसी फी द्यावी लागते. या प्लानमध्ये ३०० फ्री एसएमएस आणि जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. एअरटेलचा १९ रुपयांचा प्लान भारती दोन दिवसांची वैधता असलेला १९ रुपयांचा स्वस्त प्लान ऑफर करते. प्लानमध्ये युजर्संना २०० एमबी डेटा मिळतो. तसेच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. एअरटेल या प्लानमध्ये कोणतीही अतिरिक्त बेनिफिट्स देत नाही. तसेच फ्री एसएमएस सुद्धा यात मिळत नाही. वाचाः एअरटेलचा ९९ रुपयांचा प्लान दुसऱ्या ९९ रुपयांच्या कमी किंमत प्लानमध्ये एअरटले युजर्संना १८ दिवसांची वैधता मिळते. हा प्लान १ जीबी डेटा ऑफर करतो. सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये १०० एसएमएस फ्री मिळते. तसेच फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक अॅप फ्री सब्सक्रिप्शन आणि एअरटेल एक्सट्रिमचे सब्सक्रिप्शन मिळते. वोडाफोन-आयडियाचा १९ रुपयांचा प्लान सर्वात स्वस्त प्लानमध्ये वोडाफोन-आयडियाचा १९ रुपयांचा प्लान आहे. याची वैधता २ दिवसांची आहे. हा प्लान २०० एमबी डेटा शिवाय देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग देते. या प्लानमध्ये कोणतीही फ्री बेनिफिट्स युजर्संना मिळत नाही. प्लानमध्ये वोडाफोन प्ले आणि झी ५ चे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वोडाफोन - आयडियाचे ९९ रुपयांचे प्लान कंपनी ९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देशभरात सर्व नेटवर्क्सवर मिळते. या प्लानची वैधता १८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण १०० फ्री एसएमएस मिळते. अतिरिक्त बेनिफिट्समध्ये वोडाफोन आणि झी५ ची फ्री सर्विस मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ggdmap

Comments

clue frame